शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

​हृदयरोग टाळायचा? मग चला ‘वॉक’ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 21:19 IST

चालणे किंवा सायकलवर फेरफटका मारण्यासारख्या साध्या व्यायामानेच वयोवर्ष ६५ पुढील लोकांमध्ये हृदयविकारांमुळे मृत्यू होण्याची शक्यता ५० टक्क्यांनी कमी होते.

शारीरिक हालचाल आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. रोजच्या रोज ठराविक प्रमाणात आपल्या शरीराची योग्य ती हालचाल होणे अपेक्षित असते. परंतु आपल्या जीवनशैलीमुळे ते शक्य होत नाही. म्हणून संपूर्ण जगात हृदयविकार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाबामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.एका संशोधनानुसार चालणे किंवा सायकलवर फेरफटका मारण्यासारख्या साध्या व्यायामानेच वयोवर्ष ६५ पुढील लोकांमध्ये हृदयविकारांमुळे मृत्यू होण्याची शक्यता ५० टक्क्यांनी कमी होते. फिनलँडमधील ओऊलू विद्यापीठातील प्राध्यापक रिटा अँटिकेनेन यांनी माहिती दिली की, जे वयोवृद्ध लोक शारीरिक हालचाली करण्यात अधिक सक्रीय असतात त्यांचा स्ट्रोक किंवा हृदयविकारांमुळे मृत्यू होण्याची शक्यता इतरांपेक्षा खूप कमी असते.रिकाम्या वेळात केलेला साधा व्यायामदेखील एकंदर आरोग्यावर फार सकारात्मक परिणाम करत असतो. जेवढी जास्त शारीरिक हालचाल, तेवढे आरोग्य तंदरुस्त. या अध्ययनामध्ये ६५ ते ७४ वयोगटातील २४५६ वृद्धांचा अभ्यास करण्यात आला. सहभागी झालेल्या हे स्वयंसेवक संशोधकांना त्यांच्या दिवसभरातील फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीबद्दल माहिती देत असत.यातून जमा झालेल्या माहितीचे विश्लेषण केले असता असे दिसून आले की, सामान्य व अति शारीरिक व्यायाम करणाºया लोकांमध्ये हार्ट अ‍ॅटकची शक्यता अनुक्रमे ३१ ते ४५ टक्क्यांनी कमी तर त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता ५४ ते ६६ टक्क्यांनी कमी आढळून आली.