शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

डॅँड्रफच्या समस्येने त्रस्त आहात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 14:25 IST

डॅँड्रफ अर्थात केसातील कोंडा ही रुक्ष केसांची एक साधारण समस्या आहे आणि हिवाळ्यात तर ही समस्या अजूनच वाढते. आपणही जर या समस्येने त्रस्त असाल तर खाली दिलेल्या नैसर्गिक उपायांद्वारे ही समस्या दूर करु शकता.

-रवीन्द्र मोरे डॅँड्रफ अर्थात केसातील कोंडा ही रुक्ष केसांची एक साधारण समस्या आहे आणि हिवाळ्यात तर ही समस्या अजूनच वाढते. आपणही जर या समस्येने त्रस्त असाल तर खाली दिलेल्या नैसर्गिक उपायांद्वारे ही समस्या दूर करु शकता. कोरफड-दही पॅक १ कप आंबट दह्यामध्ये २ चमचे कोरफड जेल मिक्स करा. या मिश्रणात विटॅमिन ई कॅप्सूूल किंवा आॅइल आणि निंबूचा रस मिक्स करुन पेस्ट तयार करा आणि केसांना लावा. एका तासानंतर शॅँपूने केसांना धुवा. आवळा-करी पॅक अर्धा कप दहीत २ चमचे मेथी, काही कढीपत्ता, २ आवळा घेऊन रात्रभर भिजवा. सकाळी सर्व मिक्स करुन पेस्ट करा आणि केसांना लावा. एक-दोन तासानंतर शॅँपूने धुवा. * मेंदी-लेमन पॅक केसांच्या कोणत्याही समस्येसाठी मेंदी एक उत्तम उपाय आहे. ५ चमचे मेंदी पावडर घेऊन त्यात १ चमचा निंबूचा रस, १ अंड्याचा पांढरा भाग, १ चमचा मेथी, १ चमचा व्हिनेगर, ४ चमचे दही मिक्स करुन रात्रभर भिजवून ठेवा. या पेस्टला सकाळी केसांना लावा आणि २-३ तासानंतर शॅँपूने धुवा.ओटमील पॅकओटमील, फ्रेश दूध आणि बदामाचे तेल समान मात्रेत घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावा आणि २० मिनिटानंतर कोमट पाण्याने धुवा. ही प्रक्रिया आठवड्यातून दोनदा करा.जास्वंद पॅकघराच्या बाहेर लावलेले जास्वंदाचे फूल घराचे सौंदर्य खुलविण्याबरोबरच केसांनादेखील डॅँड्रफ फ्री ठेवते. यासाठी जास्वंदाचे काही फूल किंवा पानांना पाण्यात टाकून ते पाणी काही वेळ गरम आचेवर ठेवा. पाणी थंड झाल्यावर त्या फुलांना किंवा पानांना एकजीव करुन पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये नारळ किंवा आॅलिव्ह आॅइलला कोमट करुन मिक्स करा आणि केसांमध्ये लावा आणि ३० मिनिटानंतर धुवा.   होममेड शॅँपू १ चमचा शिकाकाई पावडर, १ चमचा मेथीची पाने (कोरडी) आणि १ निंबूची साल (कोरडी) हे सर्व एकत्र घेऊन पाण्यात भिजवा. हे मिश्रण म्हणजे एकप्रकारे होममेड शॅँपूच आहे. याने केसांना धुतल्यास डॅँड्रफच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.