शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

बटाट्याचा रस अशा पध्दतीने चेहऱ्याला लावा, विसराल महागडे क्रीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 15:41 IST

बटाटा ही सर्वांची आवडती भाजी. बटाटा जितका आपल्या शरीरासाठी फायदेशीर तेवढाच आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे.

बटाटा ही सर्वांची आवडती भाजी. बटाटा जितका आपल्या शरीरासाठी फायदेशीर तेवढाच आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. आपण घराच्या घरी बटाट्याचा फेस मास्क तयार करून त्वचेला लावू शकतो. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास होतात. पाहुयात असे कोणते मास्क आहेत ते...

1. कोरडी त्वचा असल्यास

साहित्य

1 बटाटा

1 चमचा बेसन

1 चमचा कोरफड जेल

तयार करण्याची पध्दत

बटाटा धुवून तो मिक्सरमध्ये बारीक करा. त्याचा रस काढा. वर सांगितलेल्या सर्व गोष्टी बटाट्याच्या रसात मिसळा आणि पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहर्‍यावर आणि मानेवर लावा. पेस्ट सुकल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा. बटाटे फायबर, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोहयुक्त असतात. सुरकुत्या, कोरडी त्वचा, लालसरपणा आणि काळे डाग कमी करण्यासाठी बटाट्याचा रस आपण चेहऱ्याला लावू शकता.

2. डॉर्क सर्कल्स असल्यास

साहित्य

2 कापसाचे गोळे

बटाटा रस

काकडीचा रस

तयार करण्याची पध्दत

यासाठी आपल्याला बटाट्याच्या रसामध्ये काकडीचा रस समान प्रमाणात मिसळा. कापसाच्या सहाय्याने डॉर्क सर्कल्सवर लावा. हे मिश्रण सुमारे 20 मिनिटांनंतर धुवा. यामुळे डोळ्यांखालील डॉर्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते. ही पेस्ट आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावली पाहिजे.

3. चेहऱ्यावरील मुरूम

साहित्य

1 बटाटा

1 चमचे मध

2 चमचे कोरफड जेल

तयार करण्याची पध्दत

सर्व प्रथम मिक्सरमध्ये बटाटे बारीक करून पेस्ट तयार करा आणि सर्व गोष्टी मिक्स करा.या सर्व गोष्टी मिक्स केल्यानंतर जाड पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावा आणि हे मिश्रण कोमट पाण्याने सुमारे 20 मिनिटांनी धुवा. हा फेसपॅक आपण आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्याला लावला तर आपल्या त्वचेसाठी ते फायदेशीर ठरेल.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealthआरोग्य