शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Alert : हेअरस्टाइल करताना ‘या’ चुका केल्यास गळतील केस !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्या फॉलो केल्यास आकर्षक हेअरस्टाइल करु शकाल शिवाय केस गळतीही होणार नाही. जाणून घेऊया त्या चुकांबाबत...

आपण आपल्या आवडत्या नायिकेसारखे आकर्षक दिसावे, त्यांच्यासारखी आपलीही आकर्षक हेअरस्टाइल असावी, असे बहुतांश तरुणींना वाटते. विशेष म्हणजे त्यांचे अनुकरणही केले जाते आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या हेअरस्टाइल तरुणी अप्लाय करण्याचा प्रयत्न करतात, मात्र हेअरस्टाइलच्या योग्य पद्धती आपणास माहित नसतात, शिवाय आपणाकडून अशा काही चुका होतात की, ज्यामुळे केस गळतीस सुरुवात होते. आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्या फॉलो केल्यास आकर्षक हेअरस्टाइल करु शकाल शिवाय केस गळतीही होणार नाही. जाणून घेऊया त्या चुकांबाबत...  * बऱ्याचदा हेअरस्टाइल करताना हेव्ही हेअर एक्सटेन्शन्स वापरले जाते. यामुळे डोके जड झाल्यासारखे वाटते. डोक्यावर, केसांवर वजन येते व त्यामुळे केस गळू लागतात. तसंच ६-८ आठवड्यांसाठी एक्सटेन्शन्स हलके असले तरी वापरू नका. कारण त्यामुळे केस तुटू लागतील. हलके एक्सटेन्शन्स वापरा पण जास्त वेळासाठी ते केसांवर ठेऊ नका. त्यामुळे केसांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.    * इलॅस्टिक रबरबँडने पोनी बांधल्यास केस अगदी सहज तुटतात. रबर काढताना केस तुटू लागतात. म्हणून इलॅस्टिकऐवजी कपड्याचे रबरबँड वापरा. ते केसांतून सहज निघतात व त्यामुळे केस देखील तुटत नाहीत.  * काहीजणांना प्रत्येक वेळी बाहेर किंवा पार्टीला जाताना केस ब्लो ड्राय करण्याची सवय असते. केस कर्ल किंवा स्ट्रेट करण्यासाठी स्ट्रेटनेर, आयनिंग मशीन नियमित वापरल्याने केसांचे स्वरूप बिघडते व केस तुटू लागतात. म्हणून केस जितक्या नैसर्गिक स्थितीत ठेवता येतील तितके अधिक चांगले. तसंच गरज असल्यास या साधनांचा वापर केल्यानंतर केसांना तेलाने मालिश करा. त्यामुळे केस खराब होणार नाहीत.     * बहुतांशजण ओले केस सुकवण्यासाठी ब्लो ड्राय करतात, मात्र त्या उष्णतेमुळे केस खराब होऊ शकतात. तसंच केसांचे नुकसान टाळण्यासाठी ओल्या केसांची कोणतीही स्टाईल करू नका.  Also Read : Beauty : केस गळती आणि पांढऱ्या केसांच्या समस्येवर हा आहे खास पॅक !