शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

अल्कोहोल करते कोलेस्टेरॉल कमी? खरंच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 15:56 IST

अल्कोहोलमुळे रक्तवाहिन्यांत जमा होणारे कोलेस्टेरॉल कमी होते.

तेलकट, मेदयुक्त अन्नपदार्थ चवीने अतिशय स्वादिष्ट असतात; मात्र आपल्या आरोग्यासाठी आणि विशेषकरून हृदयासाठी खूप हानीकारक असतात हे तर आपण जाणातो.अशा पदार्थांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होऊन रक्तप्रवाहाला अडथळा (ब्लॉकेज) निर्माण होतो. जे की, हृदयविकाराला आमंत्रण देणारे ठरते.आता दारुचे दुष्परिणामदेखील सर्वश्रुत आहेत. यकृत (लिव्हर) आणि अल्कोहोल म्हणजे घातक मिश्रण आहे. पण आतापर्यंत आपल्याला हे माहित नव्हते की, अल्कोहोलमुळे रक्तवाहिन्यांत जमा होणारे कोलेस्टेरॉल कमी होते. वाचून आश्चर्य वाटले ना!अमेरिकेतील एका संशोधनामध्ये असे दिसून आले की, अल्कोहोलमध्ये असलेले ‘बिटा-साक्लोडेक्स्ट्रिन’ नावाचे संयुग वाहिन्यांत जमा होणारे कोलेस्टेरॉल सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांपेक्षा अधिक परिणामकारकरित्या कमी करते. उंदरावर करण्यात आलेल्या प्रयोगातून असा निष्कर्ष काढण्यात आला.अमेरिकेच्या अन्न व औषध खात्याने ‘बिटा-साक्लोडेक्सिट्रिन’च्या वापराला परवानगी दिली आहे. आता तळीरामांना ‘चिअर्स’ म्हणण्याचा आणखी एक बहाणाच मिळाला.