शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

वयोमानानुसार वाढतो हँगओव्हरचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 14:09 IST

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, वयोमानानुसार हँगओव्हरचा त्रास्त वाढतो. 

लेट नाईट पार्टी, बर्थ-डे, प्रोमोशन, लग्न, ब्रेक-अप किंवा न्यू ईअर. निमित्त काहीही असो. बर्‍याच तळीरामांना ग्लास भरल्याशिवाय होतच नाही. तेवढय़ा वेळेपुरती जरी ही मौजमजा वाटत असली तरी सकाळी उठल्यावर हँगओव्हरमुळे रात्री जरा कमीच घ्यायला हवी असे वाटते.तुमचीही स्टोरी जर अशी असेल तर थोडा विचार करा. कारण आरोग्यतज्ज्ञांच्या मते, वयोमानानुसार हँगओव्हरचा त्रास्त वाढतो. त्यामुळे वाढत्या वयात मद्यसेवन नियंत्रित ठेवणेच फायद्याचे ठरेल. नानावती हॉस्पिटलचे डॉ. राहुल तांबे सांगतात, 'वय जसे वाढते तशी यकृताची अल्कोहोल पचविण्याची क्षमता कमी होते.मेटाबॉलीजिंग एन्झायम्स घटल्यामुळे शरीरात फॅट वाढून मसल मास घटते आणि त्यामुळे अल्कोहोलचा परिणाम आणखी वाढतो.' वय वाढत असताना काही लोक हे विविध गोळ्या-औषधांचे सेवन करत असतात. त्याचा अल्कोहोल मेटाबॉलिजमवर विपरित परिणाम होतो.वजन घटल्यामुळे शरीरातील अल्कोहोलचे वितरण व्यवस्थित होत नाही. हेच कारण आहे की, हँगओव्हरचा त्रास वाढतो.