शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

घरच्या घरी स्वस्तात स्ट्रेट करा केस, जाणून घ्या तीन उपाय! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 11:11 IST

स्ट्रेट हेअरस्टाइलचा ट्रेन्ड अजूनही सुरु आहे. महिला आपले केस स्ट्रेट करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतात.

स्ट्रेट हेअरस्टाइलचा ट्रेन्ड अजूनही सुरु आहे. महिला आपले केस स्ट्रेट करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतात. पार्लरमध्ये केसांवर वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो. त्याने केस कमजोर होतात. जर तुम्हाला पैसे वाचण्यासोबतच केसांना अधिक मजबूत करायचं असेल तर तुम्ही घरीच केस स्ट्रेट करु शकता. चला जाणून घेऊ अशाच काही खास टिप्स...

१) फ्रूट पॅक

वेगवेगळी फळं केसांना पोषण देण्यासोबतच ते स्ट्रेट करण्यासही मदत करतात. स्ट्रॉबेरी यासाठी फार फायदेशीर आहे. काही स्ट्रॉबेरी आणि केळी एकत्र बारीक करा. त्यात दूध आणि मध टाकून पेस्ट तयार करा. आता हा फ्रूट पॅक केसांना लावून चांगल्याप्रकारे सुकू द्या. त्यानंतर केस धुवून घ्या. या फ्रूट पॅकच्या मदतीने केस हेल्दी, चमकदार आणि स्ट्रेट होतील. 

२) मुलतानी माती

मुलतानी माती केवळ तुमच्या त्वचेसाठीच नाही तर केसांसाठीही फायदेशीर मानली जाते. मुलतानी मातीही केसांना स्ट्रेट करण्यासाठी मदत करते. यासाठी एका बाऊलमध्ये अंड्याचा पांढरा भाग, दोन चमचे तांदळाचं पिठ आणि एक कप मुलतानी माती मिश्रित करा. आता या मिश्रणामध्ये थोडं पाणी टाकून एका मुलायम पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट केसांना साधारण अर्धा तास लावून ठेवा. त्यानंतर केसांवर कंगवा फिरवून पुन्हा एकदा ही पेस्ट केसांना लावा. काही वेळा ही प्रक्रिया करा. त्यानंतर केस पाण्याने धुवा. त्यानंतर तुम्हाला झालेला फायदा दिसून येईल. 

३) ऑयलिंग

(Image Credit : hair-oil.eu)

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, ऑयलिंग करुनही केस मजबूत आणि स्ट्रेट करण्यास मदत होते. ऑयलिंगसाठी तुम्ही एक तेल वापरण्याऐवजी दोन-तीन तेल एकत्र करा. हे तेलाचं मिश्रण कोमट करा. हे तेल केसांना लावल्यावर डोक्यावर टॉवेल गुंडाळून ४५ मिनिटे तसाच ठेवा. त्यानंतर केस धुवून घ्या. काही दिवस हा उपाय केल्यास केस चमकदार, मजबूत आणि स्ट्रेट झालेले दिसतील. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स