शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

World Badminton Championships 2018 : श्रीकांत, सायनाची दणक्यात सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 12:55 IST

World Badminton Championships 2018: जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रीकांत किदम्बी व सायना नेहवालने दणक्यात सुरूवात केली.

नानजिंग (चीन) - जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रीकांत किदम्बीने दणक्यात सुरूवात करताना आयर्लंडच्या नॅहाट नीजुयेनचा 21-15, 21-15 असा सरळ गेममध्ये पराभव केला. त्याने 37 मिनिटांत हा विजय मिळवला. पुढील फेरीत त्याला स्पेनच्या पॅब्लो अॅबियनचा सामना करावा लागणार आहे.  सायना नेहवालनेही टर्कीच्या अॅली डेमिर्बगचा 21-17, 21-8 असा पराभव केला. 

मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सात्विक साईराज यांनी चुरशीच्या लढतीत जर्मनीच्या मार्क लॅम्प्फुस व इसाबेल हर्टरिच यांचे आव्हान 10-21, 21-17, 21-18 असा पराभव केला. 

 

पुरूष दुहेरीत भारताच्या अर्जुन एम. आर. आणि रामचंद्रन श्लोक आणि मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि एन सिक्की रेड्डी यांना पराभवाचा सामना करावा लागला. इंडोनेशियाच्या फैझल हफीज आणि ग्लोरिया इमॅन्युएले यांनी 21-16, 21-4 अशा फरकाने चोप्रा व रेड्डी यांचे आव्हान संपुष्टात आणले. सीन येव ओंग आणि यी टेओ या मलेशियन जोडीने 21-14, 21-15 अशा फरकाने अर्जुन आणि रामचंद्रन यांना पराभूत केले.

पुरूष दुहेरीत तरूण कोना आणि सौरभ शर्मा यांना कडव्या संघर्षानंतरही स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. हाँगकाँगच्या चूंग चीन ओर व मान चून टँग यांनी भारतीय खेळाडूंवर 22-20, 18-21, 21-17 असा विजय मिळवला. मिश्र दुहेरीच्या दुस-या लढतीत रोहन कपूर व कुहू गर्ग यांना इंग्लंडच्या क्रिस अॅडकॉक आणि गॅब्रियल अॅडकॉक या जोडीकडून 12-21, 12-21 अशी हार मानावी लागली.

टॅग्स :Kidambi Srikanthकिदम्बी श्रीकांतBadmintonBadmintonSportsक्रीडा