शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
5
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
6
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
7
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
8
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
9
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
10
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
11
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
13
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
14
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
15
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
16
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
17
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
18
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
19
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
20
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

सिंगापूर ओपन बॅडमिंटन, गतविजेता प्रणीत पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 03:18 IST

भारताचा गतविजेता बी. साई प्रणीतला पुरुष एकेरीत जपानच्या यू इगाराशीकडून पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

सिंगापूर : भारताचा गतविजेता बी. साई प्रणीतला पुरुष एकेरीत जपानच्या यू इगाराशीकडून पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. दुसरीकडे भारताचे शुभंकर डे, आणि ऋत्विका शिवानी गाडे व रितूपर्णा दास यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला.सहाव्या मानांकीत प्रणीतला १ तास ११ मिनिटे झालेल्या लढतीत इगाराशीने २१-१६, १६-२१, १८-२१ गुणांनी नमविले. शुभंकर डेने कॅनडाच्या जासन एॅथनी होशुएला १४-२१, २१-१४, २१-१६ तर महिलांच्या एकेरीत ऋत्विका शिवानी गाडेने बल्गेरीयाच्या लिंडा जेचिराला २१-१५, १७-२१, २१-१६ गुणांनी पराभत करून दुसऱ्या फेरीतील आपली जागा निश्चित केली. दुसरीकडे भारताची रितूपर्णा दास स्वित्झर्लंडच्या सबरीना जॉकेटविरुद्ध पहिल्या गेममध्ये ३-५ गुणांनी पिछाडीवर असताना सबरीनाने दुखापतीमुळे माघार घेतली.मिश्र दुहेरीत भारताच्या प्रणव जेरी चोपडा आणि एन. सिक्की रेड्डीने जर्मनीचा जोनास राल्फी जानसेन आणि कारला नेल्टेला २१-१९, १६-२१, २१-१२ गुणांनी नमवित पुढच्या फेरीत प्रवेश केला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadminton