शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधू, श्रीकांतही फ्रेंच ओपनमधून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 22:55 IST

पराभवामुळे एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात

पॅरिस : आॅलिम्पिक रौप्यविजेती स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडले. या पराभवासह एकेरीतील भारताचे आव्हानदेखील संपुष्टात आले.तिसरी मानांकित सिंधूला चीनची सातवी मानांकितही बिगजियाओने २१-१३,२१-१६ ने पराभूत केले. यंदा चीनच्या या खेळाडूकडून सिंधूचा सलग दुसरा पराभव ठरला. याआधी जुलैमध्ये इंडोनेशिया ओपनमध्ये बिगजियाओने सिंधूला धूळ चारली होती. विजयासह सिंधूविरुद्ध तिचा रेकॉर्ड ७-५ असा झाला. याआधी सायना नेहवालला चायनीज तायपेईची ताय झू यिम हिने उपांत्यपूर्व सामन्यात २२-२०, २१-११ अशा फरकाने धूळ चारली होती.पाचवा मानांकित के. श्रीकांत हा जपानचा केंतो मोमोता याच्याकडून १६-२१,१९-२१ ने पराभूत झाला. यंदा श्रीकांतचा केंतोकडून सलग पाचवा तसेच एकूण सातवा पराभव ठरला. मागच्या आठवड्यात डेन्मार्क ओपनच्या उपांत्य सामन्यात श्रीकांत मोमोताकडून पराभूत झाला होता.पुरुष दुहेरीत सात्त्विक साईराज-चिराग शेट्टी यांनी उपांत्य फेरीत धडक दिली. त्यांनी आपलेच सहकारी मनू अत्री-बी. सुमित रेड्डी यांच्यावर २१-१७,२१-११ ने सरळ गेममध्ये विजय साजरा केला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूKidambi Srikanthकिदम्बी श्रीकांत