शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
3
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
4
Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव
5
तब्येत बरी नसतानाही IPL मॅचनंतर शाहरुखची 'ती' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन; Video व्हायरल
6
Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?
7
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी
8
"मला iPhone घेण्याची ऐपत नाही..."; लेकीनं बापाला इतकं सुनावलं, रस्त्यावरच गुडघे टेकले
9
प्रज्वल रेवण्णांच्या अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र लिहिलं; केली मोठी मागणी
10
षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम
11
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला न विसरता करा पिंपळाची पूजा; जाणून घ्या कारण!
13
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
14
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
15
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
16
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
17
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या विचारातून परिस्थितीचा सामना करायला शिका!
18
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
19
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
20
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

जपान ओपनमध्ये सर्वांची नजर सिंधूवर, विजेतेपद पटकावण्यास प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 3:43 AM

रविवारी कोरिया ओपनमध्ये जेतेपदाचा मान मिळवणारी पी. व्ही. सिंधू आज मंगळवारपासून पात्रता फेरीने प्रारंभ होणा-या जपान ओपनमध्ये तिसरे सुपर सिरीज विजेतेपद पटकावण्यास प्रयत्नशील आहे. किदाम्बी श्रीकांत व सायना नेहवाल हे दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटूही या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

टोकियो : रविवारी कोरिया ओपनमध्ये जेतेपदाचा मान मिळवणारी पी. व्ही. सिंधू आज मंगळवारपासून पात्रता फेरीने प्रारंभ होणा-या जपान ओपनमध्ये तिसरे सुपर सिरीज विजेतेपद पटकावण्यास प्रयत्नशील आहे. किदाम्बी श्रीकांत व सायना नेहवाल हे दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटूही या स्पर्धेत सहभागी होत आहेत.सिंधूने रविवारी कोरिया ओपनमध्ये मिनात्सु मितानीविरुद्ध दुसरा गेम गमाविल्यानंतरही विजेतेपद पटकावले. या आठवड्यात खेळल्या जाणाºया स्पर्धेत सिंधूची सुरुवातीच्या फेरीतच तिच्याविरुद्ध लढत होणार आहे.हैदराबादच्या या २२ वर्षीय खेळाडूने रविवारी विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करताना कोरिया ओपनमध्ये जपानच्या नोजोमी ओकुहाराचा पराभव केला. सिंधूचे यंदाच्या मोसमातील हे दुसरे सुपर सिरीज विजेतेपद आहे. 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू