शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

सायना, श्रीकांत यांची क्रमवारीमध्ये आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 03:32 IST

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक पटकावल्यानंतर सायना नेहवालला नव्याने जाहीर झालेल्या बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत फायदा झाला आहे.

नवी दिल्ली : जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक पटकावल्यानंतर सायना नेहवालला नव्याने जाहीर झालेल्या बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत फायदा झाला आहे. यानुसार तिने चार स्थानांची झेप घेत १२वे स्थान पटकावले आहे. पुरुषांमध्ये किदाम्बी श्रीकांतलाही दोन स्थानांचा फायदा झाला आहे.सायना याआधी १६व्या स्थानावर घसरली होती. परंतु, जागतिक स्पर्धेतील चांगल्या कामगिरीनंतर ती पुन्हा एकदा अव्वल दहामध्ये स्थान पटकावण्याच्या जवळ आली आहे. त्याचवेळी, सिंधूने आपले चौथे स्थान कायम राखले आहे.पुरुष क्रमवारीत जागतिक स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत पोहचलेला श्रीकांत आठव्या स्थानी पोहचला आहे. अजय जयराम व बी. साई प्रणीत अनुक्रमे १६ आणि १७व्या स्थानी पोहचले आहेत. एचएस प्रणयला तीन स्थानांचा फटका बसला असून तो १८व्या स्थानी घसरला आहे.