शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ण तंदुरुस्तीसाठी पुरेशा वेळेची गरज : सायना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 03:20 IST

सांध्याच्या दुखापतीतून सावरणारी भारतीय बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिने पुढील महिन्यात इंडिया ओपननंतर तीन आठवड्यांच्या ब्रेकदरम्यान पूर्ण तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : सांध्याच्या दुखापतीतून सावरणारी भारतीय बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिने पुढील महिन्यात इंडिया ओपननंतर तीन आठवड्यांच्या ब्रेकदरम्यान पूर्ण तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.सायना म्हणाली, ‘‘मला या स्पर्धेआधी सांध्याला दुखापत झाली. त्यामुळे मी तीन आठवड्यांनंतर सामना खेळत होती. सांध्यावर सूज होती. सकाळी जेव्हा मी सराव करीत होते तेव्हा थोडा त्रास होत होता. सांध्याची दुखापत कठीण असते. कारण यावरच आपल्या हालचाली अवलंबून असतात. मला आता इंडिया ओपननंतर दोन ते तीन आठवडे असा पुरेसा वेळ मिळेल. विश्व चॅम्पियनशिपनंतर मी गोपीसर यांच्याकडे सरावास गेले तेव्हा माझ्याकडे पुरेसा वेळ नव्हता. त्यावेळेस जास्त स्पर्धा होती आणि त्याचवेळेस दुखापत झाली. आता मला अव्वल खेळाडूंविरुद्ध खेळण्यासाठी सर्वोत्तम फिटनेसची आवश्यकता आहे.’’लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलेल्या सायनाने आपण सराव करीत आहोत; परंतु खेळताना स्वत:ला मजबूत ठेवावे लागेल, असे सांगितले. शनिवारी रात्री पीबीएलमध्ये मिशेल लीविरुद्ध सायानाने पिछाडीवरुन बाजी मारली.

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton