शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
3
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
4
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
5
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
6
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
7
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
8
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
9
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
10
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
11
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
12
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
13
एक नंबर! गोड खाऊनही कमी करता येतं वजन; फक्त माहीत असायला हवी योग्य वेळ अन् पद्धत
14
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
15
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
16
Shravan Shukravar 2025: श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी भरा देवीची ओटी आणि 'असा' मागा जोगवा!
17
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
18
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
19
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
20
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...

Malaysian Open : सिंधूने ऑलिम्पिक विजेतीला नमवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 21:01 IST

भारताच्या पी.व्ही. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिन मारीनला पराभवाचा धक्का दिला.

ठळक मुद्देश्रीकांत किदम्बीनेही उपांत्य फेरीत प्रवेश केला.

क्वालालंपूर - भारताच्या पी.व्ही. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिन मारीनला पराभवाचा धक्का दिला. दमदार स्मॅश आणि नेट जवऴील परफेक्ट प्लेसिंगचा खेऴ करत सिंधूने मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेतील ही लढत 22-20, 21-19 अशी जिंकली. या विजयासह सिंधूने उपांत्य फेरीत प्रवेश केला. सिंधूसह श्रीकांत किदम्बीनेही उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सायना नेहवालच्या पराभवाने सिंधूवर भारताचे स्पर्धेतील आव्हान जिवंत राखण्याची मदार होती. मात्र, उपांत्य फेरीच्या तिच्या मार्गात स्पेनच्या मारीनचा अडथऴा होता. उपांत्यपूर्व फेरीच्या या चुरशीच्या लढतीत सिंधूने कडवी झुंज देताना मारीनवर विजय मिऴवला. या विजयासह सिंधूने रिओतील पराभवाची परतफेड केली. उपांत्य फेरीत तिला चायनिज तैपेइच्या ताय झु यिंगचा सामना करावा लागणार आहे. 

पुरुष एकेरीत श्रीकांतने फ्रांसच्या ब्रिस लेव्हर्डेजवर 21-18, 21-14 असा विजय मिऴवताना उपांत्य फेरीत धडक मारली.  

टॅग्स :BadmintonBadmintonPV Sindhuपी. व्ही. सिंधूKidambi Srikanthकिदम्बी श्रीकांतSportsक्रीडा