शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्य सेन, वैष्णवी रेड्डी यांच्याकडे ज्युनिअर भारतीय संघाचे नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 02:57 IST

सध्याचा ज्युनियर आशियाई विजेता लक्ष्य सेन हा कॅनडातील मारखम येथे ५ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.

नवी दिल्ली : सध्याचा ज्युनियर आशियाई विजेता लक्ष्य सेन हा कॅनडातील मारखम येथे ५ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. मुलींचे नेतृत्व वैष्णवी रेड्डी करेल. भारतीय पथकात १३ मुले आणि ११ मुलींचा समावेश आहे.भारतीय बॅडमिंटन संघटनेने विश्व स्पर्धेसाठी निवडलेल्या संघासाठी अनिवार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले असून, पंचकुला येथे १६ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान शिबिर चालेल.विश्व चॅम्पियनसाठी खेळाडूंची निवड अ.भा. रँकिंग निवड स्पर्धेच्या आधारे केली जाते. त्यात सप्टेंबर महिन्यात चंदीगड येथे झालेल्या योनेक्स सनराईज बॅडमिंटन स्पर्धा आणि पंचकुला येथे झालेल्या कृष्णा खेतान स्मृती स्पर्धेचा समावेश होता.निवड समितीने या दोन्ही स्पर्धांमध्ये मिळविलेल्या गुणांच्या आधारे खेळाडू निवडले. मुलांमध्ये केरळचा किरण जॉर्ज आणि मध्य प्रदेशचा आलाप मिश्रा यांनी सारख्या ७०० गुणांची कमाई केली. पण या दोघांत झालेल्या लढतीत किरणने बाजी मारली होती. महिला एकेरीत महाराष्टÑाची (नागपूर) मालविका बन्सोड विजेती राहिली. तिने सर्वाधिक एक हजार गुणांची कमाई केली. मालविकाची संघात दुसºयांदा निवड झाली आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadminton