शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

के. श्रीकांतला पराभवाचा धक्का, हैदराबादच्या बी. साई प्रणितचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 22:29 IST

हैदराबाद हंटर्सच्या बी. साई प्रणित याने अवध वॉरियर्सच्या किदाम्बी श्रीकांत याच्यावर १०-१५, १०-१५ असा विजय मिळवत अवध संघाला मोठा धक्का दिला

- आकाश नेवेचेन्नई- हैदराबाद हंटर्सच्या बी. साई प्रणित याने अवध वॉरीयर्सच्या किदाम्बी श्रीकांत याच्यावर १५-१०,१५-१० असा विजय मिळवत अवध संघाला मोठा धक्का दिला. तर अवध वॉरीयर्सचा खेळाडू पारुपल्ली कश्यप याला हैदराबाद हंटर्सच्या ली हुएन सेऊंग याने पराभूत केले. येथील जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडिअममध्ये सुरू असलेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीग सामन्यात पारुपल्ली कश्यप याला हुएन सेऊंग याने १३-१५,९-१५, १४-१५ असे पराभूत केले. पहिल्या गेममध्ये आक्रमकपणे खेळ करणाऱ्या कश्यपने ली हुएन सेऊंग याला जेरीस आणले.मात्र दुसऱ्या गेमनंतर ली याने जोरदार पुनरागमन केले. त्याने दुसरा गेम १५-९ असा जिंकला. त्यानंतर तिसऱ्या गेममध्ये कश्यप पिछाडीवर होता. ११-६ अशा पिछाडीवरून कश्यपने जोरदार पुनरागमन केले. मात्र ली याने अखेरच्या क्षणी गुणांची कमाई करत विजय मिळवला.पुरूष दुहेरीच्या सामन्यात अवध संघाच्या चीन चुंग आणि तांग मान यांनी हैदराबादच्या मार्किस कुडो आणि युव युओन सेंग यांच्यावर १४-१५, १५-६, १५-११ असा विजय मिळवला. दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये काही चांगल्या रॅली रंगल्या. सुरूवातीच्या दोन्ही सामन्यातील पराभवानंतर अवध वॉरीयर्सने आघाडी घेतली आहे.