शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

जयराम, रितुपर्णा उपांत्यपूर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 03:35 IST

भारतीय खेळाडू अजय जयराम, रितुपर्णा दास आणि मिथुन मंजुनाथ यांनी येथे सुरू असलेल्या ७५ हजार डॉलर रोख बक्षिसांच्या व्हिएतनाम ओपन टूर सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

हो ची मिन्ह सिटी : भारतीय खेळाडू अजय जयराम, रितुपर्णा दास आणि मिथुन मंजुनाथ यांनी येथे सुरू असलेल्या ७५ हजार डॉलर रोख बक्षिसांच्या व्हिएतनाम ओपन टूर सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.कारकिर्दीत सर्वोत्तम १३ व्या स्थानावर पोहोचलेल्या जयरामने ब्राझीलचा इगोर काल्हो याचा ३४ मिनिटांत २२-२०, २१-१४ अशा फरकाने पराभव केला. त्याची पुढील फेरीत कॅनडाचा झियाडोंग शेंग याच्याविरुद्ध गाठ पडणार आहे. माजी राष्ट्रीय चॅम्पियन रितुपर्णाने चायनीज तायपेईची सहावी मानांकित सुंग शुओ यून हिच्यावर २१-८,२१-१४ ने विजय नोंदविला. रितुपर्णाला पुढील लढतीत थायलंडची पिटायापोर्न चायवान हिच्याविरुद्ध खेळायचे आहे.मागच्या महिन्यात रशियन ओपनची अंतिम फेरी गाठणारा मिथुन मंजुनाथ याने थायलंडचा अब्दुलराक नामकुल याचे कडवे आव्हान मोडित काढून ५६ मिनिटांत १८-२१, २१-१३, २१-१९ ने विजय नोंदविला. त्याची गाठ आता चीनचा झोऊ जेकीविरुद्ध पडेल.अन्य लढतीत कार्तिक जिंदल याला मात्र पराभवाचे तोंड पहावे लागले. त्याला कॅनडाचा झियाडोंग शेंग याने २१-१०,२४-२२ अशा गुणफरकाने नमविले.