शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

फ्रेंच ओपन बॅडमिंटन, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 03:37 IST

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जपानची सायाका सातोको हिचा सरळ गेममध्ये पराभव करीत फ्रेंच ओपन बीडब्ल्यूएफ विश्व टूर सुपर ७५० स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.

पॅरिस : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जपानची सायाका सातोको हिचा सरळ गेममध्ये पराभव करीत फ्रेंच ओपन बीडब्ल्यूएफ विश्व टूर सुपर ७५० स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.तिसरी मानांकित सिंधूने सायाकाचा २१-१७,२१-१६ ने पराभव केला. तिची गाठ सातवी मानांकित ही बिगजियाओ हिच्याशी पडेल. दुसरीकडे आशियाई क्रीडा स्पर्धेचा चॅम्पियन इंडोनेशियाचा जोनाथन ख्रिस्ती याने साईप्रणीतचा २१-१६,२१-१४ ने पराभव केला. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी- चिराग शेट्टी तसेच मनू अत्री- बी. सुमीत रेड्डी यांनी उपांत्यपृूर्व फेरीत धडक दिली आहे.सात्विक- चिराग जोडीने चीनचे ही जितिंग- तान कियांग यांचा २१-१३,२१-१९ ने तसेच मनू- सुमित यांनी चीनचे लियू चेंग- झांग नान यांचा २१-१४,२१-१६ ने पराभव केला. जे. मेघना आणि पूर्विषा राम या चौथ्या मानांकित जोडीला मात्र इंडोनेशियाची चौथी मानांकित जोडी ग्रेसिया पोली- अप्रियानी राहायू यांच्याकडून २१-१५,२१-१३ ने पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू