शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन ; सिंधूची फायनलमध्ये धडक, चीनच्या चेन युफायचा केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 22:13 IST

दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही सिंधूने अंतिम फेरीत धडक दिली आहे.

दुबई- दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही सिंधूने अंतिम फेरीत धडक दिली आहे. शनिवारी दुबईमध्ये झालेल्या उपात्य फेरीत सिंधूने चीनच्या चेन युफायचा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली. पी.व्ही सिंधूने चीनच्या चेन युफायचा 21-15 आणि 21-18 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. दुबईच्या शेख हमदान इंडोर स्टेडियममध्ये जवळपास एक तास हा सामना रंगला.  

रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये सिंधूचा मुकाबला जपानच्या अकाने यामागुची हीच्याबरोबर होणार आहे. अकाने यामागुची थायलंडच्या रत्चानोक इंतानोनचा पराभव करून फायनलमध्ये पोहचली आहे. यामागुचीने रत्चानोकचा 17-21, 21-12, 21-19 असा पराभव केला. याच टुर्नामेंटमध्ये सिंधूने यामागुचीचा 21-9, 21-13 असा दणदणीत पराभव केला होता. त्यामुळे आता रविवारी होणाऱ्या फायनल मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

दरम्यान, सिंधू आणि युफाय चेन या आतापर्यंत सहावेळा आमनेसामने आल्या आहेत. त्यात सिंधूने चारवेळा, तर चेनने दोनवेळा बाजी मारली आहे. नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत सिंधूने चेनला हरविलं होतं. 

टॅग्स :BadmintonBadmintonPV Sindhuपी. व्ही. सिंधू