शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय बॅडमिंटनपटूंची निराशाजनक सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 03:08 IST

प्रणव जेरी चोपडा व एन. सिक्की रेड्डी या भारताच्या मिश्र दुहेरीतील जोडीला मोसमाच्या पहिल्या मलेशियाचा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही.

क्वालालम्पूर : प्रणव जेरी चोपडा व एन. सिक्की रेड्डी या भारताच्या मिश्र दुहेरीतील जोडीला मोसमाच्या पहिल्या मलेशियाचा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. सिक्की व प्रणव यांना ली चुुन हेई रेगीनाल्ड व चाऊ होऊ वाहतो या सातव्या मानांकित हाँगकाँगच्या जोडीविरुद्ध १८-२१, १७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.भारताची प्राजक्ता सावंत व मलेशियाचा योगेंद्रन कृष्णन जोडीने मात्र मिश्र दुहेरीत दुसरी फेरी गाठली. या जोडीला सवान सेरासिंघे व सेत्याना मपासा या आॅस्ट्रेलियन जोडीविरुद्ध पुढे चाल मिळाली. पुरुष एकेरीत पात्रता फेरीचा अडथळा पार करणाºया पी. कश्यपला थायलंडच्या कंताफोन वांगचारियोनविरुद्ध १४-२१, १७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला, तर शुभंकर डे डेन्मार्कच्या किम ब्रूनविरुद्ध २१-११, ११-२१, ९-२१ ने पराभूत झाला. महिला दुहेरीत क्वालिफायर अपर्णा बालन व श्रुती केपी यांना ओंग रे नी व वोंग जिया यिंग क्रिस्टल या सिंगापूरच्या जोडीविरुद्ध १२-२१, २१-१८, १५-२१ ने पराभव स्वीकारावा लागला; तर संयोगिता घोरपडे व प्राजक्ता जोडीला मलेशियाच्याच्यू सिएन लिम व झेन याप या जोडीविरुद्ध२०-२२, १८-२१ ने पराभव पत्करावा लागला.

टॅग्स :BadmintonBadminton