शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन - पहिल्यांचं फेरीत भारताच्या पी.व्ही सिंधूचा पराभव, चायनाच्या चेन युफेईचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 12:43 IST

रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या पी.व्ही सिंधूचा डेनमार्क ओपनच्या पहिल्याचं फेरीत पराभवाला सामोर जावं लागलं आहे.

ठळक मुद्देरिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या पी.व्ही सिंधूचा डेनमार्क ओपनच्या पहिल्याचं फेरीत पराभवाला सामोर जावं लागलं आहे. डेन्मार्क ओपनच्या पहिल्या फेरीत भारताची पीव्ही सिंधू आणि चायनाच्या चेन युफेईमध्ये टक्कर झाली होतीसामन्यात सिंधूचा पराभव झाला आहे.

नवी दिल्ली- रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या पी.व्ही सिंधूचा डेनमार्क ओपनच्या पहिल्याचं फेरीत पराभवाला सामोर जावं लागलं आहे. डेन्मार्क ओपनच्या पहिल्या फेरीत भारताची पीव्ही सिंधू आणि चायनाच्या चेन युफेईमध्ये टक्कर झाली होती. या सामन्यात सिंधूचा पराभव झाला आहे.  सिंधूला चायनाच्या चेन युफेईने २१-१७, २३-२१ असं हरवलं. 43 मिनिटं हा सामना रंगाला. याआधी जपान ओपनमध्येही सिंधूचं आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आलं होतं.

दोन्ही सेटमध्ये सामना अत्यंत अटीतटीचा झाला. सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये सिंधूने जोरदार सुरूवात केली आणि 3-0 अशी आघाडी घेतली. पण त्यानंतर सामन्यात चायनाच्या चेनने कमबॅक केला आणि 9-9 अशी बरोबरी झाली. सिंधू आणि चेनमध्ये काँटेंकी टक्कर या सामन्यात पाहायला मिळाली. दोघींचे 17-17 गुण होइपर्यंत सामन्यात कोण जिंकणार ? याबद्दलचा अंदाज बांधणं कठीण होतं. पण त्यानंतर चायनाच्या चेनने एकमागे एक 4 गुण घेत पहिला सेट आपल्या नावे केला. पहिल्या सेटमध्ये झालेल्या पराभवाचं सिंधूवर आलं. 

दुसऱ्या सेटमध्ये शानदार खेळी करत चेनने 7-3 अशी आघाडी घेतली.नंतर सिंधूने 4 गुण मिळवच सामन्यात कमबॅक केलं पण चेनने पुन्हा एकदा सिंधूच्या नेटवरील खराब परफॉर्मन्सचा फायदा उचलला आणि 15-11 ची आघाडी घेतली. दुसरा सामना 20-20 पर्यंत बरोबरीत होता. पण नंतर चेनने चांगली कामगिरी करत 23-21 ने दुसरा सेटही आपल्या नावे केला. 

सायना नेहवाल दुसऱ्या फेरीत डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी आश्वासक कामगिरी केली आहे. भारताची फुलराणी सायना नेहवालने रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मरीनला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का दिला आहे. सायनाने मरीनवर सरळ दोन सेट्समध्ये २२-२०, २१-१८ अशी मात केली. याआधी ग्लास्गोत झालेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सायना नेहवालने कांस्यपदकाची कमाई केली होती. पुढच्या फेरीत सायना नेहवालचा सामना थायलंड किंवा रशियाच्या प्रतिस्पर्ध्याशी होणार आहे.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton