शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बॅडमिंटन लीगमध्ये ब्रदर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 17:55 IST

प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यात भावंडांचा देखील समावेश आहे. स्पर्धेत समीर वर्मा आणि सौरभ वर्मा यासोबतच, बल्गेरियाच्या स्टोईवा बहिणींचा समावेश आहे.

- आकाश नेवेप्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यात भावंडांचा देखील समावेश आहे. स्पर्धेत समीर वर्मा आणि सौरभ वर्मा यासोबतच, बल्गेरियाच्या स्टोईवा बहिणींचा समावेश आहे. मूळच्या मध्य प्रदेशातील असलेल्या वर्मा भावंडांचा दृष्टिकोन यास्पर्धेबाबत तसा स्पष्ट आहे. एकमेकांना नेहमीच सांभाळून घेणारे हे दोन्ही भाऊ कोर्टवर उतरल्यावर फक्त आपल्या संघासाठी खेळतात. धाकटा समीर आणि थोरला सौरभ यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. अहमदाबाद स्मॅश मास्टरस्कडून खेळणाऱ्या सौरभ याने या स्पर्धेतील आपला अखेरचा सामना देखील जिंकला आहे. तर समीर मुंबई रॉकेट्सकडून खेळत आहे. अहमदाबाद स्मॅश मास्टर‌सकडून खेळणाऱ्या स्टिफनी आणि गॅब्रिएला बहिणींना एकमेकांसोबत सराव आवड आहे. सरावातील त्यांच्या अडचणी त्यामुळे दूर होतात, असे त्यांना वाटते. स्टिवोनी बहिणी बल्गेरियातून भारतात बॅडमिंटन खेळण्यासाठी आल्या आहेत. स्टिवोनी बहिणींनी युरोपियन स्पर्धेतील अनेक विजेतेपद एकमेकांच्या साथीने पटकावली आहे. त्याकधीही एकमेकींविरोधात खेळलेल्या नाहीत.आम्ही एरवी एकमेकांना पुरक असतो. मात्र खेळाचा विचार आधी असतो. त्यामुळे एकमेकांविरोधात खेळताना कधीच अडचण जाणवणार नाही. -सौरभ वर्माआम्ही नेहमीच एकमेकींना समजून घेतो. सराव एकत्र करतो. एकमेकांच्या विरोधात देखील जोमाने खेळू शकतो. खेळ भावना ही महत्त्वाची असते.- स्टिफनी स्टोईवा

टॅग्स :BadmintonBadminton