शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

अंकिता रैनाचा स्टोसूरला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 03:23 IST

टेनिस करियरमधील सर्वात मोठ्या विजयाची केली नोंद

एनिग (चीन) : भारताची एकेरीतील आघाडीची महिला टेनिसपटू अंकिता रैना हिने कुनपिग टेनिस ओपनमध्ये बुधवारी धक्कादायक विजयाची नोंद करीत माजी अमेरिकन ओपन चॅम्पियन सामंता स्टोसूर हिचा पराभव केला. कारकिर्दीमधील या सर्वात मोठ्या विजयासह अंकिताने स्पर्धेची दुसरी फेरीदेखील गाठली आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य विजेती असलेल्या अंकिताने डब्ल्यूटीए १२५ के स्पर्धेत दोन तास ५० मिनिटे रंगलेल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या स्टोसूरविरुद्ध ७-५, २-६, ६-५ अशा गुणफरकाने विजय संपादन केला. उभय खेळाडू केवळ दुसऱ्यांदा एकमेकांविरुद्ध खेळत होत्या. स्टोसूरने मागचा सामना सरळ सेटमध्ये जिंकला होता. २६ वर्षांच्या अंकिताला स्टोसूरविरुद्ध खेळताना बºयाच समस्यांना तोंड द्यावे लागले. संपूर्ण लढतीदरम्यान स्टोसूरच्या तुलनेत ती केवळ तीन एस नोंदवू शकली. स्टोसूरने सात एसची नोंद केली. तथापि, जागतिक क्रमवारीत ७७ व्या स्थानावर असलेल्या स्टोसूरने अंकिताच्या(सहा) तुलनेत एकूण १८ डबल फॉल्ट केले.आता या धक्कादायक विजयानंतर अंकिता स्पर्धेच्या दुसºया फेरीत चीनची काय लिन झांग हिच्याविरुद्ध खेळेल. जागतिक महिला क्रमवारीत १७८ व्या स्थानी असलेल्या अंकिताने या महिन्याच्या सुरुवातीला इस्तंबूलमधील आयटीएफ स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. गतवर्षी ती सानिया मिर्झा आणि निरुपमा वैद्यनाथन यांच्यानंतर महिला एकेरीत अव्वल २०० खेळाडूंत स्थान पटकविणारी केवळ तिसरी भारतीय टेनिसपटृ बनली होती. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadminton