शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अजय जयराम अंतिम फेरीत, व्हिएतनाम खुली बॅडमिंटन स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 06:21 IST

भारताचा स्टार खेळाडू अजय जयराम हा मोसमातील पहिल्या विजयापासून केवळ एक पाऊल दूर असून शनिवारी जपानच्या यू इमाराशी याला नमवून त्याने व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

हो ची मिन्ह सिटी - भारताचा स्टार खेळाडू अजय जयराम हा मोसमातील पहिल्या विजयापासून केवळ एक पाऊल दूर असून शनिवारी जपानच्या यू इमाराशी याला नमवून त्याने व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.अजयची अंतिम फेरीत गाठ पडेल ती इंडोनेशियाचा शेसार हिरेन याच्याशी. शेसारने भारताचा मिथून मंजूनाथ याच्यावर दुसऱ्या उपांत्य सामन्यात २१-१७, १९-२१, २१-१४अशी तीन गेममध्ये मात केली. भारतीय बॅडमिंटनपटू एखाद्यास्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाल्याची तीन आठवड्यातील ही तिसरी वेळ आहे.मागच्या रविवारी आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू चीनच्या नानजिंगमध्ये विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात स्पेनची कॅरोलिना मारिनकडून पराभूत झाली होती. त्याआधी भारताचासौरभ वर्मा रशियन खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजेता ठरलाहोता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडा