शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 17:28 IST

GST Rate Of Yamaha: यामाहाच्या आरएक्स-१०० साठी तर जीव तुटायचा. आरएक्स-१०० चा जमाना गेला आणि मग एफझेडचा आला. त्या काळात तीच एक मोटरसायकलमधील एसयुव्ही होती.

यामाहाच्या दुचाकींची क्रेझ आजच्या जेन झेडला बहुदा माहिती नसेल. पण आता जे ४०-५०शीच्या उंबरठ्यावर आहेत, त्यांनी त्यांच्या कॉलेज जीवनात नक्कीच अनुभवली असेल. यामाहाच्या आरएक्स-१०० साठी तर जीव तुटायचा. आरएक्स-१०० चा जमाना गेला आणि मग एफझेडचा आला. त्या काळात तीच एक मोटरसायकलमधील एसयुव्ही होती. या यामाहा कंपनीने जीएसटी कपातीनंतरचे एफझेडपासून ते  R15, फसिनोसह सर्व दुचाकींचे दर जाहीर केले आहेत. 

आज या दोन मोटरसायकल चालविणारी पिढी, गेला तो जमाना राहिल्या त्या आठवणी... अशातच रमलेली असेल. तेव्हाच्या किंमतीपेक्षा आताची एफझेडची किंमत डबलच झाली होती ती आता जीएसटीमुळे पुन्हा थोडी कमी झाली आहे. एफझेड एस हायब्रिडची किंमत 1,45,190 वरून 1,33,159 रुपये करण्यात आली आहे. 12,031 रुपयांचा जीएसटी लाभ मिळणार आहे. एफझेडच्याच तोलामोलाची एसयुव्ही स्कूटर Aerox 155 ती किंमतदेखील 12,753 रुपयांनी कमी होणार आहे. 

यामहाची स्कूटर उसिनोची किंमत 8,509 रुपयांनी कमी होत आहे. ती आता एक्सशोरुम दिल्ली 94,281 रुपयांना मिळणार आहे. तर RayZR ही 7,759 रुपयांनी कमी झाली आहे. यामहाच्या दोन स्पोर्टी लुकवाल्या मोटरसायकल R15 आणि MT15 ची किंमत अनुक्रमे 17,581 आणि 14,964 रुपयांनी कमी झाली आहे. या सर्व किंमती २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.  

टॅग्स :GSTजीएसटीyamahaयामहा