शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

कार लोन घेण्याचा मानस आहे? 'या' गोष्टींचा नक्की विचार करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 07:34 IST

गाडी घेण्याची हौस प्रत्येकाला असतेच. त्यासाठी कर्जाचे पर्याय शोधले जातात

लोकमत न्यूज नेटवर्क : कोरोनाकाळात खासगी वाहन वापरण्यावर अधिक भर देण्यात आला. त्यामुळे कारच्या खरेदीत अलीकडे वाढ झाल्याचे आढळून आले. मात्र, निर्बंध सैल होताच हा ट्रेण्ड कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी गाडी घेण्याची हौस प्रत्येकाला असतेच. त्यासाठी कर्जाचे पर्याय शोधले जातात. गाडीसाठी कर्ज घेताना गाही गोष्टींचा बारकाईने विचार होणे गरेजेचे आहे.खर्चाचे गणित मांडागाडी घेताना तिची कितपत आवश्यकता आहे, याचा प्रथम विचार करा.आपला मासिक खर्च, गृहकर्जाचे हप्ते, मुलांच्या फिया इत्यादींचा प्रधान्याने विचार करणे गरजेचे आहे.कारसाठी कर्ज घेताना किती ईएमआय असावा, याचाही विचार करून ठेवा.सर्व खर्चाचा हिशोब कागदावर मांडून बघा आणि मग निर्णय घ्या.झिरो डाऊन पेमेंट पर्याय टाळाकार घेताना अनेकदा झिरो डाऊन पेमेंट योजना दाखवली जाते.झिरो डाऊन पेमेंट याचाच दुसरा अर्थ कारसाठी अधिक रकमेचे कर्ज घेणे होय.तुम्ही गाडी घेताना अधिकाधिक डाऊन पेमेंट करणे अधिक योग्य ठरेल.कारण त्यामुळे कर्जाची रक्कम कमी होऊन ईएमआय कमी होतो.रिपेमेंट दीर्घकाळपर्यंत नकोकारसाठी कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड करण्यासाठी दीर्घ कालावधीचा पर्याय निवडू नका.दीर्घ कालावधीपर्यंत कर्ज फेडण्याचा निर्णय घेतल्यास गाडीच्या किमतीपेक्षा अधिक कर्ज तुम्ही फेडता.त्यामुळे शक्यतो कर्ज परतफेडीचा कालावधी कमीत कमीच असावा.त्यासाठी कार लोन कॅलक्युलेटचा वापर करून कर्जाचा हप्ता किती आणि कर्ज किती वर्षांत फेडता येईल, याचा अंदाज बांधता येतो.