शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सेकंड हँड कार मार्केटचा मूड काय? ही छोटीशी एसयुव्ही ठरली बेस्ट सेलिंग, भल्या भल्यांना पछाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 14:06 IST

युज्ड कार मार्केटमध्ये लोकांच्या पसंतीचा रंग कोणता? ब्रँड कोणते... जाणून घ्या.... सध्या वापरलेल्या कारमध्ये कोणत्या कारची चलती...

रेनॉची छोटीशी परंतू मस्क्युलर लुक वाली कार क्विड देशातील सर्वात लोकप्रिय युज्ड कार ठरली आहे. वापरलेल्या कार विकणाऱ्या व विकत घेणारी कंपनी स्पिनीने यासंबंधी माहिती दिली आहे. स्पिनीने २०२३ च्या पहिल्‍या तिमाहीचा अहवाल जारी केला, यामध्ये क्विडला ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिल्याचे म्हटले आहे. 

Renault Kiger Review: रेनॉ कायगर अन् १८०० किमींचा प्रवास, गावखेडी, कोकणातले नागमोडी घाट, रस्ते.... कशी वाटली?

रेनॉ क्विडला देशभरातील युज्‍ड कार खरेदीदारांकडून मोठ्या प्रमाणात पसंती व मागणी मिळाली आहे. सेकंड हँड कार खरेदी करणाऱ्या एकूण खरेदीदारांपैकी 65% ग्राहक हे प्रथमच कार खरेदी करणारे आहेत. गेल्या वर्षी त्यांची संख्या ही ६० टक्के होती. 

क्विड पाठोपाठ ह्युंदाई क्रेटा, मारुतीच्या बलेनोलाही ग्राहकांनी मोठी मागणी नोंदविली आहे. तर मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि होंडा तीन ब्रँडना सर्वाधिक पसंती मिळाली. खरेदीदारांमध्ये सिल्व्हर हा कारचा सर्वाधिक पसंतीचा रंग होता, त्यानंतर अनुक्रमे ग्रे आणि लाल होते. स्पिनी खरेदीदारांसाठी हॅचबॅक हा सर्वात पसंतीचा पर्याय राहिला असला तरी, कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी वाढत असल्याचे दिसले आहे. 

क्विडमध्ये असे काय...क्विडचे आजवर ४.४ लाखांहून अधिक युनिट विक्री झालेले आहेत. एसयूव्‍ही-इन्‍स्‍पायर्ड या कारमध्ये १८४ मिमीचे ग्राऊंड क्‍लीअरन्‍स व ड्युअल टोन लुक ग्राहकांना भावत आहे. ८ इंच टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, अँड्रॉईड ऑटो, अॅप्‍पल कारप्‍ले, व्हिडिओ प्‍लेबॅक, स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल, सिल्‍व्‍हर स्‍ट्रीक एलईडी डीआरएल कारला प्रिमिअम लूक देतात. तसेच इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी प्रोग्राम, ट्रॅक्‍शन कंट्रोल सिस्‍टम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्‍टम, ड्युअल फ्रण्‍ट एअरबॅग्‍ज, एबीएससह ईबीडी, सीट बेल्‍ट रिमाइंडर, स्‍पीड अलर्ट, स्‍पीड सेन्सिंग डोअर लॉक सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देते.  

टॅग्स :Renaultरेनॉल्ट