शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

Video: आनंद महिंद्रांचा मोठा निर्णय! कंपनीची वर्षानुवर्षाची ओळख 'पुसणार'; लोगो बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 19:12 IST

Mahindra SUV logo reveal film: महिंद्रा ऑटोमोटिव्हने युट्युब चॅनलवर या नव्या लोगोचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला नसरुद्दीन शहा यांचा आवाज आहे. शंकर एहसान लॉय यांनी म्युझिक दिले आहे.

Mahindra New Logo Revealed Mahindra XUV700: प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा लोगोच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. Mahindra ने आपल्या नव्या लोगोचा व्हिडीओच जारी केला आहे. हा लोगो एम अक्षरासारखाच असून दोन त्रिकोण बाजुबाजुला आल्याचे भासतात. हा लोगो महिंद्राची नवीन एसयुव्ही SUV Mahindra XUV700 वर असणार आहे. ही एसयुव्ही आता नव्या लोगोसह येणार आहे. (Mahindra reveals new logo, to debut with Mahindra XUV700 SUV)

Anand Mahindra टेन्शनमध्ये; प्रिमियम एसयुव्ही XUV700 लाँचिंगआधीच झाली ट्रोल, लोकांना नापसंद

महिंद्रा ऑटोमोटिव्हने युट्युब चॅनलवर या नव्या लोगोचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला नसरुद्दीन शहा यांचा आवाज आहे. शंकर एहसान लॉय यांनी म्युझिक दिले आहे. नसरुद्दीन शहा या नव्या लोगोची कहाणी सांगत आहेत. महिंद्राची एसयुव्ही कशाप्रकारे प्रत्येक ऋतूमध्ये रस्त्यांवर आपली जादू पसरवत राहणार हे सांगण्यात आले आहे. 55 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये महिंद्राने हा लोगो दाखविला आहे. 

महिंद्राच्या या नव्या लोगोला कंपनीच्या डिझाईन टीमने तयार केले आहे. याचे मुख्य डिझाईन ऑफिसर प्रताप बोस आहेत. प्रताप यांनी काही महिन्यांपूर्वी टाटामधून राजीनामा देत महिंद्रामध्ये नोकरी स्वीकारली होती. लोगोची माहिती ‘Embodies the willingness to change to suit a new world order’ या लाईनने केली जाते. 

SUV Mahindra XUV700 नव्या लोगोसह लाँच केली जाणार आहे. महिंद्रा एक्सयुव्ही सिरीजच्या कारची अनेकांना प्रतिक्षा आहे. काही दिवसांपूर्वी या कारचे फोटो व्हायरल झाले आहेत. ही कार Tata Safari, Hyundai Alcazar आणि MG Hector Plus सह अन्य एसयुव्हींना टक्कर देणार आहे. 

टॅग्स :Mahindraमहिंद्रा