शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

Toyota New SUV: Creta ला टक्कर देण्यासाठी Toyota Hyryder सज्ज; किती किंमतीत मिळणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 18:48 IST

आगामी कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे नाव टोयोटा हायराइडर(Toyota Hyryder) असण्याची अपेक्षा आहे.

मुंबई - Toyota Kirloskar Motor १ जुलै २०२२ रोजी भारतीय बाजारपेठेसाठी आपली नवीन कॉम्पॅक्ट SUV ची घोषणा करू शकते. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने मीडियामध्ये 'ब्लॉक युवर डेट' आमंत्रण प्रसारित केले आहे. सुझुकी आणि टोयोटा यांनी त्यांच्या जागतिक भागीदारीचा एक भाग म्हणून तयार केलेल्या आगामी कॉम्पॅक्ट SUV बाबत कंपनीकडून मोठी घोषणा केली जाईल अशी अपेक्षा आहे.

टोयोटाच्या नवीन एसयूव्हीचे नावआगामी कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे नाव टोयोटा हायराइडर(Toyota Hyryder) असण्याची अपेक्षा आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही स्पेसमधील ही नवीन एंट्री टोयोटा-बॅज असलेले पहिले मॉडेल असेल. यानंतर लवकरच मारुती सुझुकीचे बॅज असलेले मॉडेल देखील दिसेल. नवीन पिढीच्या मारुती सुझुकी ब्रेझा लाँच झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात टोयोटा हायराइडरचे अनावरण केले जाणार आहे हे विशेष आहे. 1.5-लिटर K15B पेट्रोल इंजिन मिळू शकतेवैशिष्टे म्हणजे मारुती सुझुकी विटारा ब्रेझा, एर्टिगा, XL6, एस-क्रॉस आणि टोयोटा अर्बन क्रूझरला उर्जा देणारे 1.5-लीटर K15B पेट्रोल इंजिन Hyryder मध्ये देखील पाहिले जाऊ शकते. ट्रान्समिशन पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय एसयूव्हीमध्ये आढळू शकतात.

टोयोटा हायडरची बाजारातील स्पर्धा आणि किंमतएकदा भारतीय बाजारपेठेत एन्ट्री केल्यानंतर, टोयोटा हायराइडरची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, Volkswagen Taigun आणि MG Astor यांच्याशी होईल. हे कनेक्टेड कार तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. यात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हवेशीर सीट, हेड्स-अप डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा, सनरूफ आणि इतर वैशिष्ट्ये मिळतील याची किंमत १० ते १६ लाख रुपयांपर्यंत असू शकते असे मानले जाते.

टॅग्स :Toyotaटोयोटा