शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Mid Size SUVs: या मिड साइज SUVची होतेय धडाक्यात विक्री, Scorpio पेक्षाही अधिक डिमांड; जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 17:07 IST

"बाजारात एसयूव्ही सेगमेंटमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी सर्वाधिक असून मिड साइज एसयूव्ही सेगमेंटचीही जबरदस्त विक्री होत आहे."

भारतात SUV कारची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. त्या लोकांमध्येही प्रचंड लोकप्रीय होत आहेत. यामुळे एसयूव्हीच्या विक्रीतही मोठी वाढ बघायला मिळत आहे. बाजारात एसयूव्ही सेगमेंटमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी सर्वाधिक असून मिड साइज एसयूव्ही सेगमेंटचीही जबरदस्त विक्री होत आहे. तर जाणून घेऊयात सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक विकल्या गेलेल्या मिड साइज SUV संदर्भात.

सप्टेंबर 2022 मध्ये ह्युंदाई क्रेटा या मिड-साइज एसयूव्हीची सर्वाधिक विक्री झाली आहे. एवढेच नाही, तर ते ह्युंदाईचे सर्वाधिक विकले गेलेले मॉडेलही आहे. अर्थात क्रेटा ही बऱ्याच दिवसांपासून ह्युंदाईची बेस्ट-सेलर आहे. गेल्या महिन्यात, ह्युंदाई क्रेटाचे 12,866 युनिटची विक्री केली होती. या कारच्या विक्रीत दर वर्षी 57 टक्यांची वृद्धी नोंदवली गेली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये Hyundai ने Creta SUV चे 8,193 यूनिट्स विकले होते. हिची किंमत 10.44 लाख रुपयांपासून ते 18.24 लाख रुपयांपर्यंत आहे.

Kia Seltos -सप्टेंबर 2022 मध्ये दुसरी सर्वाधिक विकली जाणारी मिड-साइज एसयूव्ही म्हणजे किआ सेल्टोस. सेल्टोस ही ह्युंदाई क्रेटा प्रमाणेच आहे. महत्वाचे म्हणजे, या दोन्ही कार एक समान इंजिन आणि गियरबॉक्स पर्यांयांसह येतात. सप्टेंबर 2022 मध्ये किआने सेल्टोस एसयूव्हीचे 11,000 युनिट्स विकले. वार्षिक दृष्ट्या विचार करता ही 15 टक्क्यांची वाढ आहे.

Mahindra Scorpio -तिसरी सर्वाधिक विकली जाणारी मिड साइज एसयूव्ही म्हणजे, महिंद्रा स्कॉर्पियो. खरे तर, हिच्या विक्रीच्या आकडेवारीत स्कॉर्पियो-एन आणि क्लासिकचा समावेश आहे. महिंद्रा स्कॉर्पियो क्लासिक ही महिंद्राच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या एसयूव्हींपैकी एक आहे आणि बोलेरोनंतरचे दुसरे सर्वात जुने मॉडेल आहे. सप्टेंबर 2022 मध्ये, महिंद्राने स्कॉर्पियोच्या 9,536 युनिट्सची विक्री केली, तर सप्टेंबर 2021 मध्ये 2,588 युनिट्सची विक्री केली आहे. हिच्या विक्रीत 268 टक्क्यांची वाढ झाली आहे.

टॅग्स :carकारHyundaiह्युंदाईMahindraमहिंद्राKia Motars Carsकिया मोटर्स