शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

या आहेत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या सर्वात महागड्या कार! किंमत जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 17:34 IST

या दोहोंच्याही गॅरेजमध्ये एकाचडी एक महागड्या कार आहेत.

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या दोन्ही उद्योगपतींच्या व्यवसाय केवळ भारतच नाही, तर संपूर्ण जगभरात पसरलेला आहे. या दोहोंच्याही गॅरेजमध्ये एकाचडी एक महागड्या कार आहेत. तर जाणून घेऊयात, दोघांच्याही ताफ्यातील सर्वात महागड्या कारसंदर्भात...

मुकेश अंबानींकडील Rolls Royce Phantom & Cullinan -मुकेश अंबानींकडील सर्वात महागड्या कारमध्ये Rolls Royce Phantom आणि Cullinan चा समावेश आहे. येथे या दोन कारचा उल्लेख केला आहे, कारण माध्यमांतील वृत्तांनुसार, या दोन्ही कारची किंमत जवळपास 13 कोटी रुपेय (ऑन-रोड, कस्टमायझेशनसह) असल्याचे सांगण्यात येते. रॉल्स रॉयस कलिनन लक्झरी SUV आहे. ही कार अंबानी यांनी गेल्यावर्षीच अर्थात 2022 च्या शुरुवातीलाच खरेदी केली  आहे.

याच बरोबर, मुकेश अंबानींकडे रोल्स रॉयस फॅंटम ड्रॉपहेड कूप देखील आहे. हिची किंमतही जवळपास 13 कोटी रुपये (ऑन-रोड, कस्टमायझेशनसह) सांगण्यात येते. या कारमध्येही जबरदस्त फीचर्स आहेत.

गौतर अदानींकडील Rolls Royce Ghost -माध्यमांतील वृत्तांनुसार, गौतम अदानी यांच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस घोस्ट सीरीजही सामील आहे. संभाव्यतः ही त्यांची सर्वात महागडी कार आहे. हिचे एक्सटीरिअर आणि इंटीरिअर प्रीमियम आहे. यात 6.2-लीटर V12 इंजिन आहे. जे 5250 आरपीएमवर 563 एचपी आणि 1500 आरपीएमवर 780 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. भारतात हिची किंमत 6.95 कोटी रुपयांपासून सुरू होते. 

मात्र, वेगवेगळ्या कस्टमायझेशनसह हिची ऑन-रोड किंमत 10 कोटी रुपयांच्या जवळपासही जाऊ शकते. ही कार केवळ 4.8 सेकंदांत ताशी 0 ते 100 किमी एवढा स्पीड धारण करू शकते. हीची टॉप स्पीड ताशी 250 किमी एवढी आहे. 

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीGautam Adaniगौतम अदानीcarकार