शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कार खरेदीचे स्वप्न महाग; किमतीत यंदा ५% वाढ; बीएस-६ नव्या नियमांमुळे वाढला खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 05:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कार खरेदी करण्याचे स्वप्न यंदा महागले आहे. १ एप्रिलपासून देशात नवीन उत्सर्जन नियम ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कार खरेदी करण्याचे स्वप्न यंदा महागले आहे. १ एप्रिलपासून देशात नवीन उत्सर्जन नियम बीएस-६ चा दुसरा टप्पा लागू झाला असून, बहुतांश सर्व कंपन्यांच्या कारच्या किमती ५ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. 

कंपन्यांकडून जानेवारी, मार्च-एप्रिल आणि मेमध्ये पुन्हा किमती वाढविण्यात आल्या. किया इंडिया, एमजी मोटार इंडिया यांनी मार्चमध्ये आणि मारुती सुझुकी व महिंद्रा अँड महिंद्राने एप्रिलमध्ये दुसऱ्यांदा किमती वाढविल्या. होंडाने एप्रिलमध्ये काही मॉडेलच्या, तर टाटा मोटर्सने मेमध्ये व्यावसायिक वाहनांच्या किमती ०.६ टक्के ते ५ टक्के वाढविल्या. बीएस-६ च्या दुसऱ्या टप्प्यातील नियमांचे पालन करण्यासाठी कंपन्यांना कारमध्ये अतिरिक्त उपकरणे लावावी लागत आहेत. त्याचा बोजा कंपन्या हळूहळू ग्राहकांवर टाकत आहेत.

जूनमध्ये सप्टेंबरनंतर आणखी वाढणार किमतीn जूनमध्ये आणि सप्टेंबरनंतर कारच्या किमती वाढू शकतात.  n ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमधील तज्ज्ञ विशाल दामले यांनी सांगितले की, बीएस-६ अंमलबजावणीसाठी कंपन्या हळूहळू किमती वाढवित आहेत. n ३ ते २० हजार रुपयांपर्यंत किमती वाढू शकतात. सप्टेंबरनंतर आणखी ०.५% ते २% वाढ होऊ शकते.अशा वाढल्या किमतीएमजी मोटर इंडिया     ३५-६० हजारमहिंद्रा अँड महिंद्रा     १५-५१ हजार किया इंडिया     ४०-५० हजारहोंडा     १०-५० हजारमारुती सुझुकी     ०८-१५ हजारटाटा मोटर्स     ०३-१५ हजार

टॅग्स :carकार