शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Tata Tigor सह टाटाच्या 'या' कार्सवर ३५ हजारांपर्यंत डिस्काऊंट, असा मिळवा लाभ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 14:41 IST

नेमकं कोणत्या कारवर किती रुपयांचा डिस्काऊंड मिळत आहेत हे जाणून घेऊयात...

Tata Cars Discount Offers: जर तुम्हाला टाटा मोटर्सच्या कार आवडत असतील आणि नवी कार घेण्याचा विचार करत असाल तर कंपनीच्या टिगोर, टियागो, हॅरियर, अल्ट्रोज सारख्या मॉडेल्सवर २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ३५ हजार रुपयांचा डिस्काऊंट ऑफर करत आहे. नेमकं कोणत्या कारवर किती रुपयांचा डिस्काऊंड मिळत आहेत हे जाणून घेऊयात...

Tata Harrier:टाटा मोटर्सच्या या कारवर एकूण ३५,००० रुपयांची सूट दिली जात आहे, ग्राहक योजनेअंतर्गत या कारवर १०,००० रुपयांची सूट आणि २५,००० रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट उपलब्ध आहे.

Tata Safari: Harrier प्रमाणे कंपनी Tata Motors च्या या कारवर ३५,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. या कारसोबत तुम्हाला ग्राहक योजनेअंतर्गत २५ हजार एक्सचेंज डिस्काउंट आणि १० हजार रुपयांची सूट मिळू शकते.

Tata Altroz: जर तुम्ही देखील टाटा मोटर्सची ही लोकप्रीय कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कारच्या डिझेल व्हेरिएंटवर २५ हजारांची सूट दिली जात आहे. या कारसह, ग्राहक योजनेअंतर्गत १०,००० चे एक्सचेंज डिस्काउंट आणि १५,००० रुपयांचा कन्झ्युमर स्कीम अंतर्गत फायदा दिला जात आहे. या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटवर एकूण २०,००० रुपयांची सूट दिली जात आहे, तुम्ही ग्राहक योजनेअंतर्गत १०,००० रुपये वाचवू शकता आणि या कारवर १०,००० रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट घेऊ शकता.

Tata Tigor: या टाटा मोटर्स कारसह, तुम्ही २५,००० रुपयांपर्यंत बचत करू शकता, या कारच्या सीएनजी प्रकारावर तुम्ही ग्राहक योजनेअंतर्गत १५,००० रुपये आणि एक्सचेंज डिस्काउंट अंतर्गत १०,००० रुपये वाचवू शकता. या कारच्या पेट्रोल व्हेरियंटवर २० हजारांचे फायदे दिले जात आहेत, ग्राहक योजनेंतर्गत १० हजार रुपये आणि एक्सचेंज डिस्काउंट अंतर्गत १० हजार रुपये वाचवले जाऊ शकतात.

Tata Tiago: टाटाच्या या कारच्या पेट्रोल आणि CNG दोन्ही मॉडेल्सवर २०,००० रुपयांची सूट दिली जात आहे, तुम्ही ग्राहक योजनेअंतर्गत १०,००० रुपये आणि एक्सचेंज डिस्काउंट अंतर्गत १०,००० रुपये वाचवू शकता.

टीप: टाटा मोटर्सच्या वाहनांवर उपलब्ध असलेल्या अतिरिक्त ऑफर्सबद्दल तपशीलवार माहितीसाठी, तुम्ही जवळच्या टाटा डीलरशिपला भेट द्यावी आणि ऑफरबद्दल संपूर्ण माहिती मिळवावी. 

टॅग्स :Tataटाटा