शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख भरा अन् Tata Punch SUV घरी न्या; जाणून घ्या, किती EMI भरावा लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 12:07 IST

ज्या ग्राहकांना एकसाथ पैसे देण्याऐवजी कर्ज घेऊन टाटा पंच खरेदी करायची आहे. त्यांनी केवळ १ लाख रुपये डाऊनपेमेंट करून कार घरी घेऊन जावू शकता.

नवी दिल्ली - टाटा मोटर्सने भारतात स्वस्त दरात एसयूवी चाहत्यांसाठी 'टाटा पंच'सारखा जबरदस्त पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सध्या वाहन खरेदीत टाटा पंचचा बोलबाला आहे. ग्राहकांचाही टाटा पंच खरेदी करण्याकडे कल असल्याचं दिसून येते. तुम्हीही चांगली आणि किफायतीशीर वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी टाटा पंच उत्तम पर्याय आहे. तुम्ही स्वस्त दरात टाटा पंच खरेदी करू शकता. 

ज्या ग्राहकांना एकसाथ पैसे देण्याऐवजी कर्ज घेऊन टाटा पंच खरेदी करायची आहे. त्यांनी केवळ १ लाख रुपये डाऊनपेमेंट करून कार घरी घेऊन जावू शकता. टाटा पंच खरेदी करण्यासाठी तुम्हाला काही ठराविक व्याजासह कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर EMI च्या रुपाने ती रक्कम दर महिन्याला तुम्हाला भरावी लागेल. टाटा पंच भारतात Pure, Adventure, Accomplished आणि Creative या ४ ट्रिम लेवलसह एकूण १८ व्हेरिएंट उपलब्ध केले आहेत. ज्याची किंमत ५.८३ लाखापासून ९.४९ लाखांपर्यंत आहे. ११९९ सीसी पेट्रोल इंजिन असलेली ही माइक्रो एसयूवी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही सुविधेसह उपलब्ध आहे. टाटा पंच माइलेज १८.९७ किमी प्रतिलीटर देते. टाटा पंचचा बेस मॉडेल एक्स शोरुम किंमत ५.८३ लाख इतकी आहे आणि रोड प्राइस ६.३९ लाख रुपये आहे. जर तुम्ही १ लाख डाऊनपेमेंटसह इतर रक्कम आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून करू इच्छित असाल तर तुम्हाला ९.८ व्याजदरासह पुढील ५ वर्ष दर महिन्याला ११ हजार ४०१ रुपये हफ्ता भरावा लागेल. टाटा पंच खरेदी करण्यासाठी तुम्हाला अधिकचे १.४५ लाख व्याज भरावे लागेल. 

टाटा पंच एडव्हेंचर कार लोन डाऊनपेमेंट आणि EMI तपशीलटाटा पंच एडव्हेंचर प्रकाराची एक्स-शोरूम किंमत ६.६५ लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत ७.४६ लाख रुपये आहे. जर तुम्ही १ लाख रुपये (प्रोसेसिंग फी तसेच रोड चार्जेस आणि पहिल्या महिन्याचा EMI) डाउन पेमेंट केल्यानंतर पंच एडव्हेंचरला आर्थिक सहाय्या घेतलं तर CarDekho EMI कॅल्क्युलेटरनुसार तुम्हाला ६,४६,२९२ रुपये आणि नंतर ९.८% व्याजदराने कर्ज मिळेल. यातून तुम्हाला पुढील ५ वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला १३,६६८ रुपयांचा हप्ता भरावा लागेल. टाटा पंच एडव्हेंचर व्हेरियंटला आर्थिक सहाय्य करण्यावर व्याज सुमारे १.७४ लाख रुपये असेल.

टॅग्स :Tataटाटा