शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Tata Motors: टाटा मोटर्सकडून हॅरियर, सफारीचा अ‍ॅटोमॅटीक व्हेरिअंट लाँच; टॉप मॉडेलपेक्षा पावणे दोन लाखांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 13:34 IST

Tata Harrier, Safari: आकर्षक दरामध्‍ये ६ स्‍पीड ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन आणि पॅनोरॅमिक सनरूफ 

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह ब्रँडने प्रमुख एसयूव्‍ही हॅरियर व सफारीचे एक्‍सटीए+ व्‍हेरिअंट लाँच केले. हे नवीन व्‍हेरिअंट ६-स्‍पीड ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन व पॅनोरॅमिक सनरूफसह येते. हॅरियर एक्‍सटीए+ साठी १९.१४ लाख रूपये, हॅरियर एक्‍सटीए+ #Dark साठी १९.३४ लाख रूपये व सफारी एक्‍सटीए+ साठी २०.०८ लाख रूपये किंमत ठेवण्यात आली आहे. (Tata Harrier, Safari get new XTA+ variants)

क्रायोटेक २.० डिझेन इंजिनची शक्‍ती असलेल्‍या नवीन एक्‍सटीए+ व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये इतर अनेक वैशिष्‍ट्ये आहेत- जसे प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प्‍स, ड्युअल फंक्‍शन एलईडी डीआरएलएस, आर१७ अलॉई व्‍हील्‍स, फ्लोटिंग आयलँड ७ इंच टचस्क्रिन इन्‍फोटेन्‍मेंट सिस्टिमसह ८ स्‍पीकर्स (४ स्‍पीकर्स + ४ ट्विटर्स), अँड्रॉईड ऑटो व अॅपल कार प्‍ले कनेक्‍टीव्‍हीटी, पुश बटन स्‍टार्ट, फुल्ली ऑटोमॅटिक टेम्‍परेचर कंट्रोल, रिव्‍हर्स पार्किंग कॅमेरा, ऑटो हेडलॅम्‍प्‍स आणि रेन सेन्सिंग वायपर्स देण्यात आले आहेत. तसेच सफारीमध्‍ये आयआरए कनेक्‍टेड कार वैशिष्‍ट्ये, मूड लायटिंग, क्रूझ कंट्रोल व टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम आहे. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत दोन्‍ही उत्‍पादनांमधील नवीन एक्‍सटीए+ व्‍हेरिएण्‍टमध्‍ये प्रमाणित वैशिष्‍ट्ये म्‍हणून ड्युअल फ्रन्ट एअरबॅग्‍स, प्रगत ईएसपी, फॉग लॅम्‍प्‍स व रिव्‍हर्स पार्किंग कॅमेरा आहे. लँड रोव्‍हरच्‍या डी८ प्लॅटफॉर्मवर ओएमईजीएआरसी आर्किटेक्‍चरवर निर्माण करण्‍यात आलेल्‍या हॅरियर व सफारीमध्‍ये आकर्षक डिझाइन व कार्यक्षमतेचे उत्तम संयोजन आहे.

या नवीन व्‍हेरिअंटच्‍या सादरीकरणाबाबत बोलताना टाटा मोटर्सच्‍या पॅसेंजर व्हेईकल बिझनेस युनिटच्‍या मार्केटिंग विभागाचे प्रमुख विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, ''आम्‍हाला हॅरियर व सफारीसाठी मिळालेल्‍या प्रतिसादाचा खूप आनंद आहे. आमच्‍या ग्राहकांच्‍या गरजांना अधिक प्राधान्‍य देत आणि नवीन उत्‍पादने व वैशिष्‍ट्यांसह आमचा पोर्टफोलिओ सातत्‍याने सुधारत आहोत. दोन सर्वात मागणीदायी वैशिष्‍ट्यांनी सुसज्‍ज या एक्‍सटीए+ व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये सुलभ ड्रायव्हिंग अनुभव देणारे ६-स्‍पीड ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन आणि पॅनोरॅमिक सनरूफसह ग्‍लोबल क्‍लोज, अॅण्‍टी पिंच व रेन सेन्सिंग क्‍लोजर अशी वैशिष्‍ट्ये असतील.''  

टॅग्स :Tataटाटा