शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Tata Altroz: टाटाने अल्ट्रॉझचे चार व्हेरिअंट बंद केले; कारण काय? फाईव्ह स्टार तरीही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 09:46 IST

ata Altroz ​​च्या विक्रीत गेल्या काही महिन्यांमध्ये घट झाली आहे. ग्राहक टाटाच्या नव्या पर्यायाकडे वळू लागले आहेत.

दुसऱ्या नंबरसाठी ह्युंदाईसोबत स्पर्धेत असलेली स्वदेशी कंपनी टाटा मोटर्सने फाईव्ह स्टार रेटिंगची कार अल्ट्रॉझचे चार व्हेरिअंट बंद केले आहेत. या व्हेरिअंटला मागणी कमी झाली की अन्य काही कारण हे अद्याप समजलेले नाही. 

टाटा अल्ट्रॉझ ही टाटाची फाईव्ह स्टार ग्लोबल सेफ्टी रेटिंग असलेली कार आहे. टाटाने Tata Altroz ​​XE, XZ Dark आणि XZ(O) डिझेल व्हेरिअंट बंद केले आहेत. याचबरोबर XZA(O) पेट्रोल हा व्हेरिअंटदेखील बंद केला आहे. मात्र, हे बदल करताना आणखी एक बदल म्हणजे टाटा मोटर्सने अल्ट्रोझच्या लाइनअपमध्ये XT डार्क एडिशन जोडले आहे.

वेरिएंटमधील बदलांसह, टाटा मोटर्सने अल्ट्रोझसाठी हाय स्ट्रीट गोल्ड कलर स्कीम पुन्हा आणली आहे. यामुळे ही हॅचबॅक आता एकूण सात रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हाय स्ट्रीट गोल्ड, ऑपेरा ब्लू, आर्केड ग्रे, डाउनटाउन रेड, अव्हेन्यू व्हाइट, कॉस्मो ब्लॅक आणि हार्बर ब्लू असे हे रंग आहेत. 

Tata Altroz ​​च्या विक्रीत गेल्या काही महिन्यांमध्ये घट झाली आहे. ग्राहक टाटाच्या नव्या पर्यायाकडे वळू लागले आहेत. टाटाच्या पंचने दहा महिन्यांत लाखाचा टप्पा गाठला आहे. याचा परिणाम टाटाच्या अन्य कारच्या विक्रीवर झाल्याचे बोलले जात आहे. काही डीलर्सनुसार काही व्हेरिअंट बंद करण्याचे कारण म्हणजे लाइनअप रीफ्रेश करण्यासाठी घेतलेला निर्णय आहे. 

Tata Altroz ​​मध्ये यांत्रिक बदल करण्यात आलेला नाही. Tata Altroz ​​ला तीन इंजिन पर्याय आहेत, एक 85 bhp 1.2-लीटर पेट्रोल इंजिन, 108 bhp 1.2-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि 89 bhp 1.5-लीटर डिझेल इंजिन देण्यात आलेले आहे. 

टॅग्स :Tataटाटा