शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

Suzuki Swift In Pakistan : पाकिस्तानात लाँच होणार भारतातील 'ही' सुप्रसिद्ध कार; पण किंमत पाचपट अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 17:00 IST

भारतातील सर्वात लोकप्रिय कार आता पाकिस्तानमध्ये लाँच होणार आहे. पाहा कोणती आहे ही कार आणि का आहे पाकिस्तानातही याचं क्रेझ.

भारतातील सर्वात लोकप्रिय कार आता पाकिस्तानमध्ये लाँच होणार आहे. सध्या पाकिस्तानात सुझुकी ही कंपनी स्विफ्टचं (Suzuki Swift) जुनं मॉडेल विकत आहे. परंतु आता सुझुकी तिथे स्विफ्ट लाँच करणार आहे. स्विफ्टचं जुनं मॉडेल पाकिस्तानात 10 वर्षांपासून विकले जात होते. परंतु आता कंपनीनं ते बंद केलं आहे. परंतु आता जुनी स्विफ्ट बंद केल्यानंतर, सुझुकी पुढील महिन्यात (फेब्रुवारी 2022) आपली न्यू जनरेशन लॉन्च करू शकते. रिपोर्टनुसार, पाकिस्तान सुझुकी मोटर कंपनी (PSMC) फेब्रुवारी 2022 मध्ये पाकिस्तानमध्ये सुझुकी स्विफ्टची नवं व्हेरिअंट लाँच करण्याच्या तयारीत आहे.

पाकिस्तानमधील नवीन सुझुकी स्विफ्ट 5-स्पीड मॅन्युअल किंवा CVT ट्रान्समिशनसह 1250cc इंजिनसह लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय 1000cc टर्बो इंजिनसह आणखी एक व्हेरिअंट यानंतरही लाँच होऊ शकेल. परंतु सध्या, पाकिस्तानमध्ये 1250cc इंजिन व्हेरिअंट मिळण्याची शक्यता. 

किती असेल किंमत?Suzuki Swift पाकिस्तानमध्ये 27 लाख रुपये (PKR) मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. या कारची किंमत जुन्या स्विफ्टपेक्षा खुप जास्त आहे. पाकिस्तानमधील जुनी सुझुकी स्विफ्ट बंद केल्यानंतर कंपनीनं अलिकडच्या काही महिन्यांत त्याच्या किमती वाढवल्या आहेत.

Eeco ची या नावाने होते विक्रीभारतात विक्री होणारी मारुती सुझुकी इको ही पाकिस्तानमध्ये सुझुकी बोलन (Suzuki Bolan) या नावाने विकली जाते. बोलनचं डिझाईन हे भारतात विक्री होणाऱ्या Eeco पेक्षा थोडं निराळं आहे. मल्टी पर्पज युझ, कमी किंमत, सीटिंग कॅपॅसिटी आणि चांगली रिसेल व्हॅल्यू यासाठी ही कार पाकिस्तानात अधिक लोकप्रिय आहे. पाकिस्तानात बोलनची किंमत जवळपास 11 लाख रुपये (PKR) पासून सुरू होते. भारतात या कारची एक्स शोरुम किंमत 438000 लाख रुपये (एक्स शोरुम) इतकी आहे.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानcarकार