शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
4
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
5
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
6
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
7
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
8
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
9
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
10
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
11
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
12
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
13
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
14
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
15
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
16
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
17
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
18
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
19
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
20
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या

‘समोसे-जिलेबी’ सारखी विकली जातेय जबरदस्त फीचर्स असलेली ही कार; जाणून घ्या किंमत अन् खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 16:03 IST

कंपनीने कारचा बेस अ‍ॅक्टिव्ह प्रकार लॉन्च केला आहे जो 1.0-लीटर TSI इंजिनसह येतो. ही नवीन कार 1.5-लिटर इंजिनसह देखील बाजारात येणार आहे.

 

नवी दिल्ली - स्कोडाने फेब्रुवारी 2022 मध्ये भारतात सर्व नवीन स्लाव्हिया प्रीमियम सेडान कार लाँच केली आहे. या कारला ग्राहकांची प्रचंड पसंती मिळाली आहे. कार लॉन्च झाल्यापासून अवघ्या 1 महिन्यात कंपनीने 10,000 बुकिंग्स गाठले आहेत. नवीन स्लाव्हिया कॉम्पॅक्ट सेडानची एक्स-शोरूम किंमत 10.69 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. (Skoda Slavia Bookings)

कंपनीने कारचा बेस अ‍ॅक्टिव्ह प्रकार लॉन्च केला आहे जो 1.0-लीटर TSI इंजिनसह येतो. ही नवीन कार 1.5-लिटर इंजिनसह देखील बाजारात येणार आहे. जी मॅन्युअल आणि DSG ट्रान्समिशनसह सुसज्ज असेल. परंतु कंपनी ही कार 3 मार्चला भारतात लॉन्च करणार आहे. 

ओनरशिप किंमत 46 पैसा/किमी!स्कोडाची ही कार आतापर्यंत 5 हजार ग्राहकांनी बुक केली आहे. कंपनीने या कारवर 4 मेंटेनन्स पॅक दिले आहेत. यात या कारची ओनरशिप किंमत 46 पैसे/किमी असल्याचा दावा केला आहे. या पॅकेजेसमध्ये कारच्या स्पेअर पार्ट्सचा, इंजिन ऑईल आणि लेबर कॉस्टचा समावेश करण्यात आला आहे. या पॅकेजची किंमत 24,999 रुपये निर्धारित करण्यात आली आहे.

लीक झालेल्या एका डॉक्युमेंटमधून कारच्या किमती समोर आल्या आहेत. स्कोडा स्लाव्हिया 1.0-लिटर TSI पेट्रोल व्हेरियंट अॅक्टिव्ह, अॅम्बिशन आणि स्टाइल, या तीन ट्रिम्समध्ये सादर करण्यात आले आहे. याची एक्स-शोरूम किंमत 16.19 लाख रुपये एवढी आहे.

लेटेस्ट इंटिरियर सह आलीय सेडान -प्रीमियम मिडसाईज सेगमेंट सेडानमध्ये नव्या संकल्पनेचे इंटिरियर आहे. जे नव्या डिझाइनसह सर्वच नव्या स्कोडा कारमध्ये दिसत आहे. यात, स्पेशल गोल एअर व्हेंट्स, कॉन्ट्रास्ट कलर्समध्ये आडव्या डेकोरेटिव्ह पट्ट्या आणि अशाच प्रकारच्या  अनेक नव्या भागांचाही समावेश आहे. कुशक SUV नंतरची स्लाव्हिया ही इंडिया 2.0 प्रोजेक्ट अंतर्गत सादर करण्यात आलेली दुसरी कार आहे.

टॅग्स :Skodaस्कोडाcarकारMarketबाजार