शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

5.95 लाख रुपयांना मिळतेय महिंद्रा थार; कमी किमतीत विकल्या जातायेत अनेक एसयूव्ही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 12:49 IST

Second Hand SUV Cars : महिंद्रा ग्रुपची कंपनी महिंद्रा फर्स्ट चॉईसच्या वेबसाइटवर 16 एप्रिलला या कार दिसून येत आहेत. दरम्यान, महिंद्रा फर्स्ट चॉइस वापरलेल्या कारचा व्यवसाय करते.

नवी दिल्ली : कार मार्केटमध्ये एसयूव्ही (SUV) सेगमेंटची फॅन फॉलोइंग एकदम वेगळी आहे. असे बरेच लोक आहेत, जे केवळ SUV कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात, कारण SUV कार खूप उंच आहेत आणि रस्त्यावर चालवण्यास खूप मजेदार आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला SUV कार घ्यायची असेल पण त्यासाठी जास्त पैसे खर्च करणे टाळत असाल, तर आज आम्ही काही जुन्या SUV कारची माहिती देत आहोत, ज्या कार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. महिंद्रा ग्रुपची कंपनी महिंद्रा फर्स्ट चॉईसच्या वेबसाइटवर 16 एप्रिल रोजी या कार दिसून येत आहेत. दरम्यान, महिंद्रा फर्स्ट चॉइस वापरलेल्या कारचा व्यवसाय करते.

2015 MAHINDRA THAR CRDE 4X4 AC ची किंमत 5.95 लाख रुपये आहे. कार 52795 किमी धावली आहे. यात डिझेल इंजिन आहे. ही फर्स्ट ओनर कार मॅन्युअल ट्रान्समिशनवर काम करते. कार लाल रंगाची असून दिल्लीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. कारला वेबसाइटवर 10 पैकी 7.4  रेटिंग देण्यात आले आहे.

2015 MARUTI SUZUKI S CROSS 1.3 ALPHA ची किंमत 5.9 लाख रुपये आहे. कार 45562 किमी धावली आहे. यात डिझेल इंजिन आहे. ही फर्स्ट ओनर कार आहे. कारच्या ट्रान्समिशनची माहिती देण्यात आलेली नाही. ही कार ब्राऊन रंगात असून दिल्लीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. कारला वेबसाइटवर 10 पैकी 7.3 रेटिंग देण्यात आले आहे.

2015 MAHINDRA SCORPIO S4 PLUS साठी 7.9 लाख रुपयांची किंमत मागितली आहे. कार 64259 किमी धावली आहे. यात डिझेल इंजिन आहे. ही फर्स्ट ओनर कार मॅन्युअल ट्रान्समिशनवर काम करते. ही कार सिल्व्हर कलरमध्ये असून दिल्लीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. कारला वेबसाइटवर 10 पैकी 7.3 रेटिंग देण्यात आले आहे.

2015 RENAULT DUSTER 85 PS RXL कारसाठी 4.75 लाख रुपयांची किंमत मागितली आहे. कार 69820 किमी धावली आहे. यात डिझेल इंजिन आहे. ही फर्स्ट ओनर कार मॅन्युअल ट्रान्समिशनवर काम करते. कार पांढऱ्या रंगात असून दिल्लीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. कारला वेबसाइटवर 10 पैकी 7.4  रेटिंग देण्यात आले आहे.

टॅग्स :Mahindraमहिंद्राcarकार