शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

जीपच्या ऑल-न्यू ग्रँड चेरोकीसाठी प्री-बुकिंग सुरु; सर्व प्रवाशांना सीटबेल्ट रिमाईंडर मिळणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 14:30 IST

या एसयुव्हीने ३० वर्षांपूर्वी पदार्पण केले होते. नवीन आर्किटेक्चर आणि एरोडायनॅमिक बॉडी स्टाइल देण्यात आली आहे.

पुणे : जीप इंडियाने 5व्या पिढीतील ग्रँड चेरोकीचे उत्पादन पुण्यातील रांजणगाव येथील प्रकल्पात सुरू केले आहे. नवीन आर्किटेक्चर आणि एरोडायनॅमिक बॉडी स्टाइल देण्यात आली आहे. जीपच्या वेबसाईटवर किंवा निवडक शोरुममध्ये बुकिंग सुरु झाले असून महिन्याच्या अखेरीस ही एसयुव्ही डिलिव्हर केली जाणार आहे. 

या एसयुव्हीने ३० वर्षांपूर्वी पदार्पण केले होते. काय आहेत वैशिष्ट्ये...फुल सूट – फुल-स्पीड फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग प्लस पेडेस्ट्रीअन इमर्जन्सी ब्रेकिंग, स्टॉप अँड गोसह अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट आणि क्रॉस पाथ डिटेक्शन, पॅसिव्ह पेडेस्ट्रीअन संरक्षण, ड्रॉसिव्ह ड्रायव्हर, अ‍ॅक्टिव्ह ड्रायव्हर यासारख्या वैशिष्ट्यांसह प्रगत ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम (एडीएएस) मॅनेजमेंट सिस्टम आणि इंटरसेक्शन कोलिजन असिस्ट सिस्टम देण्यात आली आहे. याचबरोबर अॅक्टिव नॉईस कंट्रोल सिस्टिम देण्यात आली आहे. नव्या सेफ्टी नॉर्मनुसार थ्री पॉईंट सीटबेल्ट आणि पाचही पॅसेंजरसाठी बसल्यानंतरची डिटेक्शन सिस्टिम देण्यात आली आहे. यामुळे सर्वांना सीटबेल्ट रिमाईंडर दिला जाणार आहे. ग्राहकांना त्यांच्या आवडीप्रमाणे कार कस्टमाईज करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. 

 स्लिम एचव्हीएसी व्हेंट्स असलेले इंटीरियर फ्रंट पॅनल, ड्रायव्हरला चांगली सुलभता मिळण्यासाठी प्रारंभिक वैशिष्ट्यांसह  10” हेड अप डिस्प्लेची पुर्नरचना, 10.1-इंच (25.6-सेमी) टचस्क्रीन रेडिओ, 10.25-इंच (26-सेमी) इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पॅनेल तसेच सेगमेंट-फर्स्ट 10.25-इंच (26-सेमी) फ्रंट पॅसेंजर इंटरएक्टिव्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. 

क्वाड्रा-ट्रॅक I 4x4 सिस्टीम आणि सिलेक-टेरेन ट्रॅक्शन मॅनेजमेंट सिस्टीम जी 4x4 कार्यप्रदर्शन सुनिश्चित करण्यासाठी ऑन-रोड आणि ऑफ-रोड सेटिंग्ज दरम्यान पर्याय निवडता येतो. 

टॅग्स :Jeepजीप