शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पोर्शची सुंदर कार लवकरच भारतीय रस्त्यांवर अवतरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 15:02 IST

Porsche ची नवीन जनरेशनवाली कार Porsche 911 गेल्या वर्षी झालेल्या LA Auto Show मध्ये दाखविण्यात आली होती.

Porsche ची नवीन जनरेशनवाली कार Porsche 911 गेल्या वर्षी झालेल्या LA Auto Show मध्ये दाखविण्यात आली होती. आता ही स्पोर्ट कार भारतात लाँच केली जाणार आहे. 11 एप्रिलला या सुंदर कारचे लाँचिंग असणार आहे. 

या कारच्या परफॉर्मन्स आणि तंत्रज्ञानावर खूप काम केले गेले आहे. कोडनेम 992 असे ठेवण्यात आले असून या कारला दोन दरवाजे आहेत. यामध्ये आयकॉनिक silhouette पाहायला मिळणार आहे. जी 911 श्रेणीची ओळख आहे. या कारमध्ये ताकद देण्यासाठी 6 सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. 

Porsche 911 Carrera S आणि 911 Carrera 4S मध्ये 3.0 लीटर, फ्लॅट-6, टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 30 अश्वशक्ती ताकद प्रदान करते. या कारमध्ये 444 बीएचपी ची ताकद मिळणार आहे. ज्याद्वारे 0 ते 100 किमीचा वेग केवळ 4 सेकंदात पकडता येणार आहे. दोन्ही कारमध्ये हा फरक काही सेकंदांचा आहे. Carrera S चा सर्वाधिक वेग 3.8 किमी तर Carrera 4S चा वेग 306 किमी प्रती तास असणार आहे. 

ही कार नव्या जमान्याची असली तरीही अंतर्गत रचना ही 1970 च्या 911 मॉडेलपासून प्रेरित आहे. यामध्ये 10.9 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. 

Porsche 911 ही कार आठवी पिढीतील आहे. मागील भागात अॅल्युमिनिअमचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला आहे. याशिवाय कारचे वजन बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात आले आहे.

टॅग्स :Porscheपोर्शेcarकार