शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

Vespa 75 वर्षांची झाली; स्कूटरची स्पेशल एडिशन लाँच, किंमत सव्वालाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 17:10 IST

Vespa स्कूटरमध्ये Glossy Metallic Giallo रंग देण्यात आला असून dark smoke grey सीट देण्यात आली आहे. Vespa 75th एडिशन कंपनीच्या 1940 च्या दशकात आलेल्या OG Vespa वर प्रेरित आहे.

पियाजिओ कंपनीला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने व्हेस्पा स्कूटरची दोन विशेष मॉडेल लाँच केली आहेत. यामध्ये 125 सीसी आणि 150 सीसीची ही मॉडेल आहेत. याची किंमत अनुक्रमे ₹1.26 लाख आणि ₹1.39 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. (Piaggio launches Vespa 75th-anniversary edition scooters: Check price, features and specs.)

Vespa स्कूटरमध्ये Glossy Metallic Giallo रंग देण्यात आला असून dark smoke grey सीट देण्यात आली आहे. पहिल्या मॉडेलमध्ये 125 सीसी इंजिन देण्यात आले असून 7,500rpm वर 9.93hp ताकद प्रदान करते. तर 5,500rpm वर 9.6Nm टॉर्क प्रदान करते. 150 सीसी इंजिन 10.32bhp ताकद आणि 10.60Nm टॉर्क प्रदान करते. या स्कूटरला एलईडी हेडलँप देण्यात आला आहे. तसेच कन्वेशनल टेल लँप देण्यात आला आहे. तसेच 150 सीसी मॉडेलमध्ये सिंगल चॅनेल एबीएस आणि 125 सीसी मॉडेलमध्ये कंबाईन्ड ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आली आहे. या स्कूटरची बुकिंग 5000 रुपये देऊन करता येईल. 

1940 च्या Vespa कडून प्रेरणाVespa 75th एडिशन कंपनीच्या 1940 च्या दशकात आलेल्या OG Vespa वर प्रेरित आहे. कंपनीने ही स्कूटर ग्लॉसी मेटॅलिक पिवळ्या रंगात उतरविली आहे. साईड पॅनलवर 75 नंबर डिस्प्ले करण्यात आला आहे. तसेच फ्रंट बंपरला मॅट मेटालिक पायराइट रंग देण्यात आला आहे. 

1946 मध्ये आलेली पहिली स्कूटरइटलीच्या या स्कूटर कंपनीने Vespa ब्रँडची पहिली चालू स्कूटर 1946 मध्ये लाँच केली होती. या स्कूटरचे नाव Vespa 98 होते. रोममध्ये गोल्फ क्लबमध्ये ती दाखविण्यात आली होती. यानंतर ती लोकांच्या मनात उतरली होती.  

टॅग्स :scooterस्कूटर, मोपेड