शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बापरे...! या राज्यात आजपर्यंत एकही ईव्ही विकली गेली नाही; पाच वर्षांची आकडेवारी आली, पहा कोण पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 08:13 IST

EV Sale in India: सबसिडीकाळात किती ईव्ही विकल्या गेल्या याची आकडेवारी आली आहे. केंद्राने एप्रिल २०१९ ते मार्च २०२४ या काळातील ईव्हींच्या विक्रीची माहिती संसदेत दिली आहे.

भारतीयांनी आजही इलेक्ट्रीक वाहनांना स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. इलेक्ट्रीक वाहनांमधील समस्या, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आदी गोष्टी यातून हे क्षेत्र मार्ग काढत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारांनी सबसिडी देत आहेत, या सबसिडीकाळात किती ईव्ही विकल्या गेल्या याची आकडेवारी आली आहे. केंद्राने एप्रिल २०१९ ते मार्च २०२४ या काळातील ईव्हींच्या विक्रीची माहिती संसदेत दिली आहे. 

एप्रिल २०१९ ते मार्च २०२४ या पाच वर्षांच्या काळात केवळ 36,39,617 एवढी ईव्ही वाहने विकली गेली आहेत. खरेतरी दिल्लीतील प्रदुषणावरून सबसिडी सुरु झाली. आजही तिथे सबसिडी दिली जात आहे. परंतू, सर्वाधिक ईव्ही खपामध्ये उत्तर प्रदेशने बाजी मारली आहे. महाराष्ट्रातही लोक ईव्हीकडे वळलेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये या पाच वर्षांत 665247 ईव्ही विकल्या गेल्या आहेत. यानंतर महाराष्ट्रात 439358 ईव्ही विकल्या गेल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक असून तिथे 350810 ईव्ही विकल्या गेल्या आहेत. चौथा तामिळनाडू - 228850, पाचवे राज्य राजस्थान - 233503 असून दिल्ली सातव्या क्रमांकावर आहे. दिल्लीत 216084 एवढ्याच ईव्ही विकल्या गेल्या आहेत. 

ही आकडेवारी केंद्रीय मंत्री  नितीन गडकरींच्या मंत्रालयाने संसदेत दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सिक्कीममध्ये या काळात एकही ईव्ही विकली गेलेली नाहीय. तर लक्षद्वीप, नागालँड, अरुणाचल प्रदेशमध्ये अनुक्रमे १९, २७, ४२ अशा आकड्यांमध्ये ईव्ही विकल्या गेल्या आहेत. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर