शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आता Tata Punch चं टेन्शन वाढणार, टक्कर देण्यासाठी येतेय Hyundai ची 'ही' Small SUV Car

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 22:33 IST

पुढील वर्षी फेस्टिव्ह सिझनमध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध असेल. हिची थेट टक्कर टाटा पंच सोबत असणार आहे.

सध्या देशात Hyundai च्या i10, i20 आणि Creta या कार उपलब्ध आहेत आणि आता ही कंपनी Small SUV Car घेऊन येत आहे. या कारचे नाव Hyundai Ai3 असे असेल. पुढील वर्षी फेस्टिव्ह सिझनमध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध असेल. हिची थेट टक्कर टाटा पंच सोबत असणार आहे. टाटा पंच ही  एक मायक्रोएसयूव्ही सेगमेंटची कार आहे आणि हिची साईज सब 4 मीटर कॉम्पॅक्ट आहे. ग्लोबल NCAP एजन्सीकडून या कारला चांगले सेफ्टी रेटिंग देखील मिळाले आहे.

Hyundai Motor India Limited एक ऑल न्यू मायक्रोएसयूव्ही कारवर काम करत आहे. ती सर्वप्रथम स्थानिक बाजारात उपलब्ध होईल. ही कार ह्युंदाईची कॉम्पॅक्ट एसयूव्ही वेन्यू पेक्षा छोटी असेल. याच बरोबर ही एक 5 सिटर कार असेल. ह्युंदाईच्या या  मायक्रोएसयूव्ही कारसंदर्भात आतापर्यंत बरीच माहिती लिक झाली आहे आणि या कारसंदर्भात लवकरच ऑफिशियल रेंडर्सदेखील समोर येतील. सध्या या कारचा कोडनेम ह्युंदाई AI3 असेल. मात्र हिच्या फायनल व्हर्जनचे नाव काय असेल, यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती अद्याप मिळालेली नाही.

Ai3 चे संभाव्य इंजिन - या कारच्या संभाव्य फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, ह्युंदाई Ai3 मध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. जे आय-10 नियोस आणि सीएनजी व्हर्जनमध्ये वापरले जाऊ शकते. भारतात ह्युंदाईच्या बऱ्याच कार लोकप्रिय होत आहेत. मत्र, ही कार सीएनजी व्हेरिअंटमध्ये यणार, हायब्रिड व्हर्जनमध्ये लॉन्च होणार, की कंपनी नॉर्मल पेट्रोल इंजिनचा वापर करून ही लॉन्च करणार, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईTataटाटाcarकार