शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच मारूतीच्या कारमध्ये 'सनरूफ' फिचर्स, किंमतीसह सर्वकाही जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 19:31 IST

याशिवाय ड्युअल टोन डॅशबोर्ड, 360 कॅमेरा, ऑटो एअर कंडिशन वैशिष्ट्ये देखील उपलब्ध असतील.

मारुती(Maruti) या महिन्यात विटारा ब्रेजा (Vitara Brezza) नव्या रुपात बाजारात आणणार आहे. कंपनीने मारुती ब्रेझा (New Brezza Launch Date) लाँच करण्याची तारीख निश्चित केली आहे. ब्रेझा ३० जून रोजी तिच्या नव्या शैलीत बाजारात येईल. विटारा ब्रेझा ही मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्सपैकी एक आहे. म्हणूनच मारुतीने न्यू ब्रेझामध्ये एक वैशिष्ट्य जोडले आहे, जे आतापर्यंत या कंपनीच्या कोणत्याही वाहनात नाही. बाजारात न्यू ब्रेझा टाटा नेक्सॉन, निसान मॅग्नाइट सारख्या वाहनांना टक्कर देईल. 

शानदार 'सनरूफ'मारुतीने पहिल्यांदाच त्यांच्या कोणत्याही वाहनात सनरूफ(Sunroof) फीचर जोडले आहे. नवीन ब्रेझा ही मारुतीची सनरूफ असलेली पहिली कार असेल. याशिवाय कंपनीने या वाहनात आणखी अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत. नवीन ब्रेझा लक्झरीसह अतिशय हायटेक असेल. यात सनरूफसह हेड अप डिस्प्ले (HUD) देखील मिळेल. कंपनी त्याच्या फ्रंट ग्रिलला एक शार्प लुक देऊ शकते, ज्यामुळे ते अधिक स्पोर्टी होईल. त्याच वेळी, यात नवीन एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, नवीन अलॉय व्हील आणि रिफ्रेश केलेले डिझाइन एलीमेंटस मिळतील.'ही' आहेत वैशिष्ट्ये मारुती ब्रेझाच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास, यात फ्लोटिंग टच-स्क्रीन फोन कनेक्टिव्हिटी अॅप्स मिळू शकतात, याशिवाय ड्युअल टोन डॅशबोर्ड, 360 कॅमेरा, ऑटो एअर कंडिशन वैशिष्ट्ये देखील उपलब्ध असतील. मागील एसी व्हेंट्स आणि सनरूफसह येत असलेली, मारुती ब्रेझा संपूर्ण एसयूव्हीसारखी दिसेल. मारुती सुझुकीने २०२२ मॉडेलमधून विटाराला वगळलं आहे आणि आता या एसयूव्हीचे नाव मारुती ब्रेझा असेल.

यावर्षी मारुतीचं तिसरी लॉन्चिंग यावेळी देखील Brezza मध्ये 1.5-लीटर के-सीरीज पेट्रोल इंजिन असू शकते. मारुतीने नुकतेच अपडेट केलेले Ertiga आणि XL6 मध्ये देखील हेच इंजिन वापरले आहे. या कारची सुरुवातीची किंमत ८ लाख रुपयांपर्यंत असू शकते (New Brezza 2022 Expected Price) यावेळी कंपनी ब्रेझामध्ये ऑटोमेटिक क्लाइमेंट कंट्रोलसह 6 एअरबॅग देखील देऊ शकते. मोठ्या आकाराच्या वाहनांच्या बाबतीत मारुतीची या वर्षातील ही तिसरी लाँचिंग आहे. यापूर्वी कंपनीने Ertiga आणि XL6 लॉन्च केले आहेत.

टॅग्स :Marutiमारुती