शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मारुतीची सर्वात महागडी कार येतेय, एस क्रॉसला करणार रिप्लेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 18:28 IST

सुझुकी आणि टोयोटा या दोन कंपन्यांनी मिळून ही मारुती सुझुकी विटारा विकसित केली आहे.

मारुती विटारा एसयूव्ही उत्कृष्ट लुक तसेच अनेक सेगमेंट फर्स्ट फीचर्ससह लॉन्च केली जाणार आहे. ही SUV किया सेल्टॉस, ह्युंदाई क्रेटा, टाटा हॅरिअर, स्कोडा कुशक आणि महिंद्रा एक्सयुव्ही ७०० सारख्या कारना टक्कर देईल.

सुझुकी आणि टोयोटा या दोन कंपन्यांनी मिळून ही मारुती सुझुकी विटारा विकसित केली आहे. यामध्ये टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर प्लॅटफॉर्म प्रमाणेच डिझाइन आणि फिचर्स असणार आहेत. मारुती विटाराची निर्मिती टोयोटाच्या कर्नाटकातील उत्पादन प्रकल्पात होत असल्याची चर्चा आहे.

मारुती विटाराला 1.5L K15C DualJet पेट्रोल युनिट तसेच Toyota चे 1.5L TNGA पेट्रोल युनिट मिळेल. एसयूव्हीमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय दिसतील. मारुती विटारामध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले सपोर्टसह 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञान यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Maruti Suzuki Vitara ही कंपनीची सर्वात महागडी SUV असेल आणि बाजारात येताच ती प्रीमियम मध्यम आकाराची SUV Maruti Suzuki Nexa S-Cross ची जागा घेईल. मारुती सुझुकी भारतातील midsize SUV सेगमेंटमध्ये मागे आहे. या कारमुळे ती सर्व कंपन्यांना टक्कर देऊ शकणार आहे. 

टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकीToyotaटोयोटा