शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

Maruti Car Sale: मारुतीचे असेही दिवस आले! 42 हजारांचा डिस्काऊंट, तरी एकही एस क्रॉस कार विकली गेली नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 14:22 IST

लाथ मारेन तिथून पाणी काढेन, अशा अविर्भावात गेल्या अनेक वर्षांपासून मारुती राज्य करतेय. पण मारुतीची एक कार अशी आहे जिला गेल्या काही महिन्यांपासून गिऱ्हाईकच नाहीय. 

देशातच नाही विदेशातही पाण्यासारख्या कार विकणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीवर मोठी नामुष्कीची वेळ आली आहे. लाथ मारेन तिथून पाणी काढेन, अशा अविर्भावात गेल्या अनेक वर्षांपासून मारुती राज्य करतेय. पण मारुतीची एक कार अशी आहे जिला गेल्या काही महिन्यांपासून गिऱ्हाईकच नाहीय. 

मारुतीची सर्वात महागडी आणि प्रमिअम कार एस क्रॉसला आता गिऱ्हाईकच राहिलेले नाहीय. कंपनीने एप्रिलमध्ये 2,922 युनिट्सची विक्री केली होती. मार्चमध्ये 2,674 एस क्रॉस विकल्या होत्या. मात्र, त्यानंतर मारुतीच्या या कारची विक्री खालावली. मे महिन्यात 1,428 कार विकल्या गेल्या. जूनमध्ये तर 697 एवढ्याच कार विकल्या गेल्या. यानंतर जुलैमध्ये जो आकडा समोर आला, त्याची कोणी कल्पनाही केली नसेल.जुलैमध्ये एकही एस क्रॉस विकली गेली नाही. या कारवर कंपनी ४२ हजार रुपयांची सूट देत आहे. याला मारुतीचीच एक कार कारणीभूत आहे. कारण ग्रँड विटारा येत आहे. असे असताना जुन्या कारकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाहीय. ही नवी कार एस क्रॉसची जागा घेईल, परंतू मारुतीने अद्याप जुनी कार वेबसाईटवरून काढलेली नाहीय. 

मारुती सुझुकीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एस-क्रॉसला नव्या ढंगात बाजारात आणले होते. यामध्ये कंपनीने XL6 सारखी फ्रंट ग्रिल दिली होती. हेडलॅम्पमध्ये मल्टिपल एलईडी लॅम्प आणि इंटिग्रेटेड एलईडी डेटाइम रनिंग लाइट देण्यात आले आहेत. यात 1.4-लिटर DITC इंजिन आहे, जे माईल्ड हाय़ब्रिड आहे. तरी देखील ही कार आता विकली जात नाहीय. एस-क्रॉस ही Nexa डीलरशिपद्वारे विकली जाणारी पहिली कार आहे. सध्या, कंपनी S-Cross व्यतिरिक्त Nexa द्वारे Ignis, Baleno, Ciaz आणि XL6 देखील विकते. 

टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकी