शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मारुतीच्या 'या' 7 कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट; वॅगनआर, अल्टो, स्विफ्टचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 19:13 IST

कंपनी आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सवर 28,000 रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट देत आहे. आज आम्ही आपल्याला मारुतीच्या गाड्यांवर दिल्या जाणाऱ्या ऑफर्ससंदर्भात सांगणार आहोत.

नवी दिल्ली - होळी सण संपला आहे आणि याच बरबोर सणासुदीच्या काळात वाहनांवर मिळणाऱ्या ऑफर्सदेखील संपल्या आहेत. मात्र, आपल्याला फेस्टिव्ह सिझनमध्ये ऑफर्सचा फायदा घेता आला नसला तरी, निराश होण्याची गरज नाही. कारण, होळीनंतरही मारुती सुझुकी आपल्या गाड्यांवर जबरदस्त डिस्काउंड देत आहे.

कंपनी आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सवर 28,000 रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट देत आहे. आज आम्ही आपल्याला मारुतीच्या गाड्यांवर दिल्या जाणाऱ्या ऑफर्ससंदर्भात सांगणार आहोत. याशिवाय, आम्ही आपल्याला त्यांच्या किंमतींसंदर्भातही माहिती देणार आहोत.

या महिन्यात मारुती सुझुकी आपल्या WagonR, Maruti Alto, Vitara Briza, Swift, Dzire, Celerio आणि S-Presso सारख्या कार्सवर मोठी ऑफर देत आहे. ग्राहकांना मारुतीच्या गाड्यांवर रोख डिस्काउंटसह एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलतींपर्यंतच्या ऑफर दिल्या जात आहेत.

या महिन्यात ग्राहकांना Maruti Suzuki Alto, Maruti Suzuki Swift आणि Maruti Suzuki S-Presso वर सर्वाधिक ऑफर दिली जात आहे. तर, सर्वात कमी डिस्काउंट Maruti Suzuki WagonR वर दिला जात आहे.

अशी आहे ऑफर - दिल्ली एक्स-शोरूम किमतीनुसार, कारचे नाव आणि एकूण डिस्काउंट असा - - Maruti Suzuki Alto - 28,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट     - Maruti Suzuki S-Presso - 28,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट   - Maruti Suzuki Swift -    28,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट  - Maruti Suzuki Celerio - 23,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट   - Maruti Suzuki Dzire -     23,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट- Maruti Suzuki Brezza    - 18,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट- Maruti Suzuki WagonR - 13,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट   

टीप - या ऑफर्स 31 मार्च 2022 पर्यंत मर्यादित आहेत. याशिवाय, या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि डीलरशिपनुसार बदलूही शकतात. या वाहनांच्या वेगवेगळ्या व्हेरियंटवर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. महत्वाचे म्हणजे, कार खरेदी करण्यापूर्वी, मारुतीच्या अधिकृत डीलरशिपसोबत संपर्क साधून ऑफरसंदर्भात जाणून घेणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीcarकार