शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 18:21 IST

बिक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी फ्रोंक्स दुसऱ्या क्रमांकावर होती. मारुती फ्रोंक्सने या कालावधीत 17.82 टक्क्यांच्या वार्षिक वृद्धीसह एकूण 12872 एसयूव्हींची विक्री केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर टाटाची नेक्सन राहिली.

भारतीय ग्राहकांमध्ये सब-कॉम्पॅक्ट (3.8 से 4 m) एसयूव्हि सेगमेंटची मागणी नेहमीच राहिली आहे. जुलै, 2025 संदर्भात बोलायचे झाल्यास, या सेगमेंटच्या विक्रीत पुन्हा एकदा मारुती सुझुकी ब्रेझा (Maruti Suzuki Brezza) टॉप वर राहिली आहे. मारुती ब्रेझाला गेल्या महिन्यात एकूण 14,065 नवे ग्राहक मिळाले आहेत. तथापि, या कालावधीत मारुती ब्रेझाची विक्री वार्षिक आधारावर 4.16 टक्क्यांनी घटली आहे. भारतीय बाजारपेठेत, मारुती सुझुकी ब्रेझाची एक्स-शोरूम किंमत टॉप मॉडेलमध्ये ८.६९ लाख रुपयांपासून ते १४.१४ लाख रुपयांपर्यंत आहे. तर जाणून घेऊयात गेल्या महिन्यात या सेग्मेंटमधील सर्वाधिक विक्री झालेल्या १० मॉडेल्सच्या विक्रीसंदर्भात 

पंचची विक्री 33% हून अधिक घटली -बिक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी फ्रोंक्स दुसऱ्या क्रमांकावर होती. मारुती फ्रोंक्सने या कालावधीत 17.82 टक्क्यांच्या वार्षिक वृद्धीसह एकूण 12872 एसयूव्हींची विक्री केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर टाटाची नेक्सन राहिली. टाटा नेक्सन या काळात 7.75 टक्क्यांच्या वार्षिक घसरणीसह एकूण 12,825 यूनिट्सची विक्री केली. याशिवाय चौथ्या क्रमांकावर टाटा पंच राहिली. टाटा पंचने या काळात 33 टक्क्यांच्या वार्षिक घसरणीसह एकूण 10,785 युनिट कारची विक्री केली. 

सातव्या क्रमांकावर महिंद्रा XUV 3XO -याशिवाय, विक्रीच्या या यादीत Hyundai Venue पाचव्या क्रमांकावर होती. Hyundai Venue ने या कालावधीत एकूण 8,054 SUV विकल्या, हिच्या विक्रीत वार्षिक 8.89 टक्के घट झाली आहे. तर Kia Sonet विक्रीच्या या यादीत सहाव्या क्रमांकावर होती. Kia Sonet ने या कालावधीत एकूण 7,627 SUV विकल्या, हिच्याही वार्षिक विक्रीत 19.37 टक्के एवढी घट दिसून आली आहे. तसेच, Mahindra XUV 3XO विक्रीच्या बाबती सातव्या क्रमांकावर होती. Mahindra XUV 3XO ने या कालावधीत एकूण 7,238 SUV विकल्या, हिच्या वार्षिक विक्रीत 27.62 टक्के एवढी घट झाली आहे.

यानंतर, आठव्या क्रमांकावर ह्युंदाई एक्सटर, नव्व्या क्रमांकावर स्कोडा काइलाक, तर दहाव्या क्रमांकावर टोयोटा टॅसर राहिली.

टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकीTataटाटाMahindraमहिंद्रा