शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Maruti Suzuki : मारुतीच्या अर्टिगा, स्विफ्ट, डिझायर, सियाझ व XL6 च्या इंजिनामध्ये समस्या; तपासणीसाठी बोलविल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 13:12 IST

Maruti Suzuki cars Engine Faulty: हजारो ग्राहकांनी मारुती सुझुकीकडे इंजिनबाबत तक्रारी केल्या आहेत. यामुळे मारुतीने आपल्या ग्राहकांना ही समस्या जाणवत असेल तर कार सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन येण्यास सांगितले आहे.

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने त्यांच्या काही वाहनांसाठी विशेष सर्व्हिस कॅम्पेन राबविण्याची घोषणा केली आहे. जर तुमच्याकडे मारुती सुझुकीची अर्टिगा, स्विफ्ट, डिझायर, सियाझ आणि XL6 पैकी कोणतीही कार असेलल, तर तुम्हाला याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. 

काही ग्राहकांना त्यांच्या कारच्या इंजिनांमध्ये असामान्य कंपनांचा (व्हायब्रेशन) सामना करावा लागत आहे. या पाच कार घेतलेल्या ग्राहकांनी कंपनीकडे याची तक्रार मोठ्या प्रमाणावर नोंदविली आहे. यामुळे कंपनीने या वाहनांच्या दुरुस्तीसाठी विशेष सेवा मोहिमेचे नाव दिले आहे. हा एकप्रकारचा रिकॉल आहे, परंतू कंपनीने ज्या ग्राहकांना ही समस्या जाणवत आहे त्यांना आपणहून येण्यास सांगितले आहे. कंपनीने म्हटले की Ertiga, Swift, Dzire, Ciaz आणि XL6 या कारच्या इंजिनांमध्ये ग्राहकांना विचित्र आवाज येत आहेत. हा आवाज खराब इंजिन माऊंटमुळे येण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे. यामुळे कंपनीने एक खास सर्व्हिस कॅम्पेन सुरु करण्य़ाचा निर्णय घेतला असून या वाहनांचे निरिक्षण करण्यात येणार आहे. गरज पडली तर या कारचे खराब पार्ट बदलण्यात येणार आहेत. 

रिपोर्ट्सनुसार, इंजिनमध्ये येणारी ही कंपनं उजव्या बाजूला असलेल्या खराब माउंट पार्ट्स क्रमांक 11610M72R00 मुळे येत आहेत. मारुती सुझुकी या निवडक कारमधील कट ऑफ वाहन ओळख क्रमांकाद्वारे ही समस्या सोडवेल. यासाठी तुम्ही मारुतीच्या वेबसाइटवरही संपर्क करू शकता. 

Dzire – MA3EJKD1S00C76583Swift – MBHCZCB3SMG838412Ertiga – MA3BNC32SMG361698Ignis – MA3NFG81SMG319333XL6 – MA3CNC32SMG261516Ciaz – MA3EXGL1S00437213 या कारनुसार हे पार्ट आहेत.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुती